लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याचा उद्देश : राजेंद्र जगताप; स्मार्ट सिटीविषयी परिसंवाद - Marathi News | Purpose of making Pune a 'future ready' city: Rajendra Jagtap; Smart City Seminar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याचा उद्देश : राजेंद्र जगताप; स्मार्ट सिटीविषयी परिसंवाद

पायाभूत सुविधांची जागतिक दर्जाकडे वाटचाल करून पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी येथे सांगितले. ...

ससूनकडे अत्याधुनिक रक्त संकलन व्हॅन; पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यासाठी उपयुक्त - Marathi News | ultramodern Blood Collection Van in Sasoon Hospital; Useful for Pune, Pimpri-Chinchwad & district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनकडे अत्याधुनिक रक्त संकलन व्हॅन; पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यासाठी उपयुक्त

ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल. ...

गैरहजेरीच्या कारणास्तव करण्यात आलेल्या कारवाईत पीएमपीचे प्रामाणिक कर्मचारीही घरी - Marathi News | The PMP's honest employees also took part in the action due to absence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गैरहजेरीच्या कारणास्तव करण्यात आलेल्या कारवाईत पीएमपीचे प्रामाणिक कर्मचारीही घरी

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.  ...

स्व. रसिकलाल धारिवाल यांना ‘सोनेरी महाराष्ट्र’च्या वतीने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार - Marathi News | Rasiklal Dharwal gets posthumous lifetime achievement award from 'Golden Maharashtra' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्व. रसिकलाल धारिवाल यांना ‘सोनेरी महाराष्ट्र’च्या वतीने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

जैन समाजाचे दानशूर, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. रसिकलाल धारिवाल यांना सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१८ अंतर्गत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

ज्योतिषामुळे दिशादर्शकाचे काम : अशोक चोरडिया; बाबासाहेब कुलकर्णी यांचा पुण्यात गौरव - Marathi News | Directional work due to astrology: Ashok Chordia; Babasaheb Kulkarni honored in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्योतिषामुळे दिशादर्शकाचे काम : अशोक चोरडिया; बाबासाहेब कुलकर्णी यांचा पुण्यात गौरव

ज्योतिष हे शास्त्र आहे, त्याचा उपयोग समाजाला दिशा देण्यासाठी होऊ शकतो, असे मत उद्योगपती अशोेक चोरडिया यांनी व्यक्त केले. ...

संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा - Marathi News | The main difficulty in communicating is the language: Dr. Sadanand More; Discussion on inter religion communication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा

जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ...

पुण्यात रंगली ‘मॅसिव्ह व्हाईब’ मैफल; आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपतर्फे ओशो रिसॉर्टमध्ये सादरीकरण - Marathi News | 'Massive Wibe' celebrated in Pune; Presented by the International Music Group at the Osho Resort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रंगली ‘मॅसिव्ह व्हाईब’ मैफल; आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपतर्फे ओशो रिसॉर्टमध्ये सादरीकरण

ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट येथे ‘मॅसिव्ह व्हाईब’ या आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपचा बहारदार कार्यक्रम झाला. क्वीन बी या अमेरिकन महिलेने काव्य-संगीत-नृत्याच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी सुरू केलेल्या अभिनव मोहिमेचा भाग म्हणून ही मैफल सादर करण्यात आल ...

पुण्यात साकारत आहे ‘जयपूर गुणीजन खाना’; अभिजात संगीताविषयी उलगडणार माहिती - Marathi News | 'Jaipur gunijan khana' is coming up in Pune; Information about elite music will be revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात साकारत आहे ‘जयपूर गुणीजन खाना’; अभिजात संगीताविषयी उलगडणार माहिती

किराणा घराण्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचा इतिहास समोर आणला जाणार आहे. घराण्याच्या परंपरेचे पाईक असलेल्या नामवंत कलाकारांच्या सांगीतिक प्रवासाची अनुभूती देणारी ‘गॅलरी’ पुण्यात साकारली जात आहे. ‘जयपूर गुणीजन खाना’असे त्याचे नाव असणार आहे.  ...