राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात रात्रभर सर्च आॅपरेशन करुन अटक केली़. ...
शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला. ...
महिलेची छेडछाड केल्याची पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करुन त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीत शनिवारी रात्री घडला. ...
तांबडी जोगेश्वरी भवानीमातेचे दर्शन घेणे हे तर महिलांना फार अप्रूप असे. २-२ तास रांगेत उभे राहून दर्शन घेणं, ही रांग कधी कधी लक्ष्मी रस्ता, तर तिकडे भवानीमातेच्या दर्शनासाठी रांग नेहरू रस्त्यावर येत असे. ...
आपण फ्रेमईन कसं व्हावं, कुठे बघावं, सरळ बघत राहिलो तर चकणे बघायला लागतोय का, अशा अनेक शंकांचं निरसन स्वत:च स्वत:ला करता येतं, पण माझा अनुभव असा आहे.... ...
पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच रात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून ... ...