माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना द ...
पुस्तके हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. उन्मेष प्रकाशनातर्फे प्रसिद्ध सतारवादक जया जोग लिखित ‘शून्य उत्तराची बेरीज’ या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ...
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्यावतीने कचरा वेचकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेत झालेल्या या कार्यक्रमामध्ये १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे. ...
राज्य मंडळाने मेडिकल व इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी नीट व जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी ११ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आॅनलाइन प्रश्नपेढी तयार केली असून, ही प्रश्नपेढी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. हणमंत करजगीकर, भजनलाल निमगावकर, सुभाष पवार आणि प्रवीण येसादे या उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार आहे. ...
पायाभूत सुविधांची जागतिक दर्जाकडे वाटचाल करून पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी येथे सांगितले. ...
ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल. ...