माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्दो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात जिवंत झाली. ...
महाडीबीटी पोर्टल अकार्यक्षम ठरल्यामुळे राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पुन्हा एकदा महा ई-स्कॉल पोर्टलच्या सहाय्याने शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अहवालानुसार राज्यातील धर्मादाय कार्यालयात प्राप्त झालेल्या बदल अर्जाची झीरो पेंडन्सी मोहीम येत्या १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जाणार आहे. ...
सहकारनगर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल विभागात काम करताना लाखो रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार करणाऱ्या दोघा निवृत्त सहायक फौजदारांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
अंबाजोगाई परिसरातील विविध ऐतिहासिक मंदिरे, निसर्ग सौंदर्य व लेण्यांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख पुण्यातील राहुल नरवणे या तरुणाने लघुपटातून उलगडली आहे. ...
महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला बुधवारी बारामतीमध्ये सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर परिमंडलाच्या ‘रातमतरा’ आणि भांडूप परिमंडलाच्या ‘नजरकैद’ या नाटकांनी रसिकांची मने जिंकली. ...