पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नवीन आस्थापना आराखड्यातील पदभरती, पदोन्नतीबाबतच्या अटी व शर्तींची नियमावली दि. ९ फेब्रुवारी रोजी होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे. ...
महापालिकेच्या मालकीच्या मुख्य इमारतीपासून शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालये, सांस्कृतिक भवने, हॉस्पिटलसह अन्य अनेक इमारतींमध्येच अनधिकृत बांधकामे करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडूनच स्पष्ट करण्यात आले. ...
ओझर (ता. जुन्नर) येथे वीजवाहक तारा पडून उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या दोन पिलांचा भाजून मृत्यू झाला. वीजवाहक तार पडल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटला. परिणामी उसाच्या शेतात असलेल्या या दोन बिबट्यांच्या पिलांचा मृत्यू झाला. ...
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील गरीब कुटुंबासाठी सुरू असलेल्या शहरी गरीब योजनेसाठीच्या १ लाख रुपये उत्पन्नाच्या अटीत बदल करण्याचा ठराव पदाधिकाºयांनी बºयाच वर्षांपूर्वी मांडला होता, पण तत्कालीन प्रशासनाने तो जास्त खर्च होईल, या कारणावरून फेटाळून लावल ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रिय झाल्या आहेत. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचा-यांवर सुरू केलेली कारवाई, तसेच ‘पीएमपी’च्या कारभारातील ‘राज ...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भूगर्भात खनिज तेलाचे साठे तपासण्याची काम सुरू झाले आहे. गाळयुक्त खो-यात हे साठे असण्याच्या शक्येतवरून हे काम सुरू झाले आहे. ...