एकीकडे शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी व असुरक्षितता यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे कर्तव्यतत्परता दाखवलेल्या निरीक्षकाची तडकाफडकी बदली होते. हे चित्र नक्कीच भुवया उंचवायला कारणीभूत ठरते... ...
पुण्यात काही चित्रपटगृहांना तर १०० वर्षांचा वारसाही होता. बदलत्या परिस्थितीत जसा ३५ एमएमचा पडदा काळाच्या पडद्याआड गेला, तशी ही काही चित्रपटगृहेही कायमची सोडून गेली. काही आपलं रूप बदलून आजही टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ ) दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. ...