गळतीमुळे भोर तालुक्यातील कांबरे येथील गिºहे वस्तीजवळील पाझर तलाव कोरडा पडला आहे. मागील काही महिन्यांपासून लागलेल्या गळतीमुळे तलावात एकही थेंब पाणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तलावाच्या ओलिताखाली शेती करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. पिकाला पाणी द्य ...
जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टचे अनेक गिर्यारोहकांना आकर्षण असते. असेच आकर्षण मुळशी तालुक्यातील लव्हार्डे (ता. मुळशी) येथील एका तरुणाला असून, एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्याला पछाडले आहे. भगवान भिकोबा चवले असे या युवकाचे नाव अ ...
ग्रामपंचायत बोरी (खु.) येथील गट नं़ ८४४ या सरकारी गायरान जागेत अतिक्रमणाची कारवाई न करणे देखभालीसाठी असलेल्या गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणे, कायदेशीर व प्रशासकीय कारवाई न करणे, वरिष्ठांच्या सुचनांचे पालन न करणे, पदाचा गैरवापर करू ...
सातत्याने येणारा स्पर्धेचा तणाव, करिअरमध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष किंवा नात्यांमध्ये होणारी घुसमट असे काहीसे भावविश्व सद्य:स्थितीत तरुणाईचे बनले आहे. मात्र, कार्यमग्नता, सकारात्मक विचारांची जोपासना आणि आशावादाला दिलेली प्रामाणिक मेहनतीची ...
कर्वेनगर येथील संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या दोघांच्या पायावर एका पोलीस अधिका-याने गाडी घातल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...
पुणे : लोणीकाळभोर येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिंनीची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी आमदार नीलम गोऱ्हे हे व आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्या विद्यार्थींना परीक्ष ...
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात आपली ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, ...
पुणे : पेन्शन योजना, बस, एसटी, रेल्वे प्रवास सवलत, व्यवसायासाठी कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, घरकुल सवलत, अपंग-सपंग विवाह अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ३ टक्के निधीमधून मिळणाया सवलती, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांच ...