पुणे-नगर रस्त्यावर रात्री 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघात झाला. येथील शास्त्री नगर चौक (कल्याणीनगर चौक) येरवडा पोलीस ठाण्याच्या पुढे एका बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर ही बस आ ...