लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बाल दिन विशेष : तंत्रयुगात बालसाहित्यातून व्हावे भावात्मक पोषण - Marathi News | Child day special: emotional nutrition in childhood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाल दिन विशेष : तंत्रयुगात बालसाहित्यातून व्हावे भावात्मक पोषण

डॉ. अरुणा ढेरे : सकारात्मकतेचे प्रतिबिंब उमटायला हवे ...

अलंकापुरीत ‘इंद्रायणी’च्या घाटावर छठपूजेस उत्तर भारतीयांची गर्दी - Marathi News | The crowd of North Indians chanting Chhat Puja on the Indrayani Ghat in Alankapura | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अलंकापुरीत ‘इंद्रायणी’च्या घाटावर छठपूजेस उत्तर भारतीयांची गर्दी

छठपूजेनिमित्त बुधवारी (दि. १३) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यात आले. नदी तसेच जलाशयात उभे राहून सूर्यास अर्घ्य देण्यास छठपूजा व्रतात महत्त्व आहे. ...

कोठडीतील दुर्गंंधीबाबत अ‍ॅड. गडलिंग यांची पुन्हा न्यायालयात तक्रार  - Marathi News | Gadgling complained in court for clear awarness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोठडीतील दुर्गंंधीबाबत अ‍ॅड. गडलिंग यांची पुन्हा न्यायालयात तक्रार 

सुनावणीसाठी जेव्हा न्यायालयात आणले जाते तेव्हा आम्हाला न्यायालयातील कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, अशी तक्रार गडलिंग यांनी न्यायालयात केली.  ...

विवाह समुपदेशक अनिल भागवत यांचे निधन  - Marathi News | Marriage Counseler Anil Bhagwat death in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाह समुपदेशक अनिल भागवत यांचे निधन 

‘वैवाहिक समुपदेशन’ या विषयात डॉक्टरेटचे काम पूर्ण केले. इंग्लंड आणि अमेरिकेत पालक शिक्षण व विवाह शिक्षणाच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या. ...

उरुळीत अज्ञात हल्लेखोरांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार  - Marathi News | Firing from two places by unknown persons in Uruli kanchan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरुळीत अज्ञात हल्लेखोरांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार 

दुचाकी वाहनावरून सोलापूर महामार्गावरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दुकानाच्या दर्शनी भागासमोरून पंधरा फूट अंतरावरुन गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. ...

पुण्यातील होर्डिंग अपघाताला जबाबदार असणाऱ्या तीन कामगारांना अटक : महिनाभर होते फरार - Marathi News | Three workers arrested in Pune's boating accident: Detained for a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील होर्डिंग अपघाताला जबाबदार असणाऱ्या तीन कामगारांना अटक : महिनाभर होते फरार

जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग पडून त्याखाली सापडल्याने चार जणांचा मृत्यु झाला होता़. ...

महापालिकेकडून थुंकणाऱ्यांनंतर आता कचरा करणारे लक्ष्य : प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड  - Marathi News | Now targets of garbage doing in road after spitting by municipal corporation: every time penalty of 180 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून थुंकणाऱ्यांनंतर आता कचरा करणारे लक्ष्य : प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड 

रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे. ...

मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक : अॅड प्रकाश अांबेडकर - Marathi News | what coversation happen between cm and other ministers that has to checked : adv prakash ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक : अॅड प्रकाश अांबेडकर

मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक अाहे असे त्यामुळे त्यांना चाैकशी अायाेगासमाेर बाेलविण्यात यावे असे अॅड प्रकाश अांबेडकर यांनी अायाेगासमाेर सांगितले. ...