महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून (बालभारती) यंदा पहिल्यांदाच पहिली, आठवी व १० वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांना कॉपीराइट लागू करण्यात आला होता. ...
घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. मुंढवा येथील सिग्नल ग्रुप हेडक्वार्टरमधील जवान रमेश (वय २८, रा़ घोरपडी, मूळ गाव वेल्लोर, तमिळनाडू) असे त्यांचे नाव आहे. ते २७ जुलैपासून बेपत्ता होते. ...
पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...
पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध पदपथांचे सुशाेभिकरण करण्यात अाले अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून ते विद्रुप करण्याचे काम करण्यात येत अाहे. ...
पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे. ...