चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे. ...
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायाेमेट्रीक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे. परंतु बहुतांश महाविद्यलयांमध्ये ही यंत्रणा अद्याप बसविण्यात न अाल्याने मनविसेेने अांदाेलनाचा इशारा दिला अाहे. ...
उत्पादनवाढीसाठी पिकावर अप्रमाणित औषधांचा मारा केल्याने राज्यात अनेक ठिकाणी कापसावर मावा, तुडतुडे, फुलकिडे या सारख्या रस शोषणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ...
नुकसान व प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही कारणांमुळे पुण्याहून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
गेले अनेक महिने लांबणीवर पडलेल्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आॅर्डर अखेर जाहीर झाली असून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...