लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अध्यात्म - कुछ तो लोग कहेंगे... लोगों का काम है कहना..!   - Marathi News | adhyatma - Some people will say ... people say work ..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्म - कुछ तो लोग कहेंगे... लोगों का काम है कहना..!  

आपण आपली कर्तव्ये मनापासून -नीतीने पार पाडायची. बाकी सर्व कर्माच्या गतीवर अवलंबून असते... ...

बांधकामासाठीची पर्यावरण परवानगी प्रक्रिया होणार सुलभ - Marathi News | Environmental approval process for construction will be easy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामासाठीची पर्यावरण परवानगी प्रक्रिया होणार सुलभ

प्रकल्पांना दिरंगाई होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने अध्यादेश काढून स्थानिक संस्थांना आता पर्यावरण मंजुरीचे अधिकार दिले आहेत. ...

.....म्हणून 'पुण्याचे' खासदार खास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडले कोडे  - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis praised MP Anil Shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.....म्हणून 'पुण्याचे' खासदार खास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडले कोडे 

लोकसभा सुरू असताना पूर्णवेळ कामकाजात सहभागी होणारे खासदार म्हणून अनिल शिरोळे यांचे विशेष कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

पुण्यात प्राध्यापकानं जाळली पदवीची सर्व प्रमाणपत्रं  - Marathi News | All the certificates of burnt degree by professors in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्राध्यापकानं जाळली पदवीची सर्व प्रमाणपत्रं 

पगाराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे, तो कधी सुटेल ते पांडुरंगालाच माहित’’ अशा आशयाची चिट्ठी लिहूनएका प्राध्यापकाने त्यांची दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सर्व कागदपत्रे जाळून टाकली. ...

लोकमत इम्पॅक्ट-विद्यार्थ्यांना मिळाले अखेर अधिकृत ओळखपत्र : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Marathi News | Lokmat Impact- Students Receive Finally Official Identity Card: Savitribai Phule Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत इम्पॅक्ट-विद्यार्थ्यांना मिळाले अखेर अधिकृत ओळखपत्र : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्रच दिले जात नसल्याने विभागातील विद्यार्थी आपापसात पैसे गोळा करून ओळखपत्रे छापून घेत होती. ...

‘महाळुंगे-माण’ हायटेक सिटीमध्ये भूमिपुत्रांना भागीदारी : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis : land owners participates in 'Mahalunge-Maan' Hitech City | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाळुंगे-माण’ हायटेक सिटीमध्ये भूमिपुत्रांना भागीदारी : देवेंद्र फडणवीस

पीएमआरडीएच्या ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ या महत्त्वकांशी योजनेला सर्व स्थानिक शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा आदर्श प्रकल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ...

महापलिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल २ लाखांचा दंड  - Marathi News | Due to the penalty of 2 lakh, the corporation recovered it from the spiters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापलिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल २ लाखांचा दंड 

महापालिकेचे १८० आरोग्य निरीक्षक शहरात कार्यरत आहे. ...

पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी  ! - Marathi News | Implementation of helmets from January 1 in Pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी  !

नववर्षानिमित्त पुणे पोलीसांनी वाहनचालकांच्या सुरक्षेचं मनावर घेतलं असून येत्या १ जानेवारी २०१९ पासून शहरात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी दिली आहे. ...