जीन्स पॅन्टच्या खिशात एक गावठी बनावटीचे ३० हजार रुपयांचे पिस्तूल मिळून आले. या पिस्तूलाबाबत विचारणा केल्यावर श्वेतांग निकाळजे याने त्याला हे पिस्तूल ठेवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. ...
घरातील चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणाने महाराष्ट्रातील आदिवासी जमातींमधील महिला व लहान मुलांच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दर्शविणारा महत्त्वपूर्ण अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाच्या चारुलता द. नांद्र ...
रेरा नाेंदणी असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास व्यावसायिकावर अनावश्यक कलमे लावणार नसल्याचे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
समाविष्ट झाल्याच्या काही महिनेच आधी किंवा दप्तरात नोंदच नाही व रोजंदारीवर काम करत होते अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलेले नाही. ११ गावांमध्ये मिळून असे सुमारे १२० कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही अधिकार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना त्यांचे अधिकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तर त्यांची दया येते अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका केली. ...
डॉ.किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून गेल्या ५७ वर्षांपासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासू ते संत वाड्.मयावर लेखन करत आहेत. ...
कालव्यांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाकडून सातत्याने केले जाते. त्यासाठी डंपर्स व अन्य यंत्र लागतात. अशी यंत्र जलसंपदाच्याच अन्य विभागांमध्ये वापराविना पडून आहेत.... ...