लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

तरुणवयात मधुमेह टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे  - Marathi News | Care should be taken to prevent diabetes in young age | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरुणवयात मधुमेह टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे 

पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर केला तर मधुमेह टाळता येऊ शकतो. ...

पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध: वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ! - Marathi News | Opposition to Helmets in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध: वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा !

पुणे पोलिसांनी येत्या १ जानेवारी २०१९पासून अमलात आणल्या जाणाऱ्या हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीची घोषणा केल्यावर पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. ...

रंगमंच- नाटकातील नाटक  - Marathi News | Theater - Drama Play | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रंगमंच- नाटकातील नाटक 

नाटकाच्या प्रयोगात अशी छोटी मोठी नाटकं सतत चालू असतात, याचं महत्वाचं कारण नाटक एक जिवंत कला माध्यम आहे आणि जिवंत माणसं ते सादर करतात.. त्यामुळे त्या जिवंत कलावंतांचे गुण, दोष, चुका सगळंच त्या प्रयोगावर परिणाम करत असतं.  ...

निमित्त - भयमुक्तीसाठी पीपल्स पॉईंट  - Marathi News | Manthan - People's Point for Fear free | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निमित्त - भयमुक्तीसाठी पीपल्स पॉईंट 

मागील काही वर्षांत राष्ट्रवादाची व्याख्याच बदलत चालली आहे. सरकार विरोधात अभिव्यक्त होणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले.....देश सोडून जा, पाकिस्तानात जा... असे फतवे निघाले.... ...

पुणेरी कट्टा - राजकीय नेत्यांची पंचाईत होते तेव्हा..... - Marathi News | Manthan- When the political leaders were scared ..... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुणेरी कट्टा - राजकीय नेत्यांची पंचाईत होते तेव्हा.....

राजकीय नेत्यांना अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटणे, दशक्रिया विधीसाठी जाणे क्रमप्राप्त असते. अनेक वेळा पूर्ण माहिती न घेता काही पुढारी जातात अन् त्यांची होते पंचाईत! ...

सांगली : राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेवर मुंबई, पुण्याचा वरचष्मा - Marathi News |  State Gymnastic Competition Mumbai, Pune's Worchshma | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेवर मुंबई, पुण्याचा वरचष्मा

चित्तथरारक चपळ कौशल्यांचे कठीण समीकरण जमवत मुंबई, पुण्याच्या पोरांनी राज्य शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेवर आपला वरचष्मा ठेवला. ...

पीएमपीची भाडेवाढ संचालक मंडळाने फेटाळली - Marathi News | The Directors board rejected the rate increasing of PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीची भाडेवाढ संचालक मंडळाने फेटाळली

मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजी दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन खर्चात लाखो रुपयांची वाढ झाली. ...

दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ  - Marathi News | Extension of filing of supplementary charge sheet against the accused in the murder case of Dabholkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ 

याप्रकरणी सीबीआयने तपास सुरू असताना सचिन अंदुरे, शरद कळस्कर यांना अटक केली होती ...