लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अन् त्या अंध चित्रकारानं काढलेलं स्वत:चंच चित्र पाहून नागराज अण्णा भारावला - Marathi News | And Nagraj manjule get amazing with his full picture by drawing of blind artist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन् त्या अंध चित्रकारानं काढलेलं स्वत:चंच चित्र पाहून नागराज अण्णा भारावला

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'नाळ' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. नाळ चित्रपटाच्या प्रिमियर शोसाठी दिग्दर्शक आणि ...

पुणे शहरात ११ महिन्यात २९८ प्राणघातक अपघातात ३१४ जणांचा मृत्यु, त्यात १५८ दुचाकीस्वार  - Marathi News | 314 deaths in 11 months of 298 accident of which 158 two-wheeler riders In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात ११ महिन्यात २९८ प्राणघातक अपघातात ३१४ जणांचा मृत्यु, त्यात १५८ दुचाकीस्वार 

गेल्या ११ महिन्यात २९८ प्राणघातक अपघातात ३१४ जणांचा मृत्यु झाला आहे़.त्यातील एखादा अपवाद वगळता कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते़. ...

स्वारगेट बीआरटी ठरणार पांढरा हत्ती  - Marathi News | White elephant to be swargate BRT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बीआरटी ठरणार पांढरा हत्ती 

‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सुमारे एक हजार बसला हिरवा कंदील देण्यात आला आहे. ...

वरवरा राव भूमिगत नक्षलवादी गणपतीशी संपर्कात ; २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | varvara rao is in contact with nexalite ganpati ; police custody till 26 nov | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरवरा राव भूमिगत नक्षलवादी गणपतीशी संपर्कात ; २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...

अाराराSSS! 'मुळशी पॅटर्न'मध्ये गुंडांना नाचविले; दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण - Marathi News | writer- director praveen tarade beaten | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाराराSSS! 'मुळशी पॅटर्न'मध्ये गुंडांना नाचविले; दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण

लेखक- दिग्दर्शक प्रविण तरडेंना मारहाण करुन त्यांच्या पाैड राेडवरील अाॅफिसची ताेडफाेड केल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. ...

कुल्फी विक्रेत्याकडे लाच मागणे पाेलीस उपनिरीक्षकाला पडले महागात - Marathi News | police sub inspector arrested for demanding bribe from ice cream parlour owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुल्फी विक्रेत्याकडे लाच मागणे पाेलीस उपनिरीक्षकाला पडले महागात

कुल्फी विक्रेत्याकडे लाचेची मागणी करणाऱ्या पाेलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात अाले अाहे. ...

मुस्लिम समाजाच्या अारक्षणाची तारीख जाहीर करुन जल्लाेषाची संधी द्या - Marathi News | announce reservation to muslims and give them chance to celebrate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिम समाजाच्या अारक्षणाची तारीख जाहीर करुन जल्लाेषाची संधी द्या

मुलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने बाेपाेडी येथे मुंबई-पुणे रस्ता राेखण्याचा प्रयत्न करण्यात अाला. शेकडाे कार्यकर्ते यावेळी जमा झाले हाेते. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काहीवेळाने साेडून दिले. ...

वाहतुकीचे नियम माेडल्यास लायसन्स हाेणार तीन महिन्यांसाठी रद्द - Marathi News | licence will be suspend for 3 months for violating traffic rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम माेडल्यास लायसन्स हाेणार तीन महिन्यांसाठी रद्द

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना या बाबत रस्ता सुरक्षा समितीने नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच पाेलिसांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ...