लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बोलीभाषेच्या माध्यमातून होणार ‘‘राष्ट्रभक्तीचा’’ जागर     - Marathi News | Will be through in language of "patriotism" Jagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोलीभाषेच्या माध्यमातून होणार ‘‘राष्ट्रभक्तीचा’’ जागर    

राज्याचे हे भाषासंचित टिकून राहावे याकरिता राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात  ‘‘बोलीभाषेच्या’’ माध्यमातून राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे.  ...

स्वारगेट एसटी स्टॅण्डमध्ये बेशिस्तीची काेंडी ; प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | traffic jam in swarget st stand due to inappropriate bus parking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट एसटी स्टॅण्डमध्ये बेशिस्तीची काेंडी ; प्रवाशांना मनस्ताप

एसटी स्थानकात कशाही पद्धतीने एसटी बसेस लावल्यामुळे तसेच चालकांमध्ये समन्वय नसल्यामुळे एसटी स्टॅण्डमध्येच काेंडी हाेत असल्याचे चित्र अाहे. ...

देशात साडेअकरा लाख टन साखरेचे उत्पादन : महाराष्ट्र आघाडीवर - Marathi News | Sugar production in the country is eleven and half million tonnes : Maharashtra leads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात साडेअकरा लाख टन साखरेचे उत्पादन : महाराष्ट्र आघाडीवर

देशातील निम्म्याहून कमी साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यातून ११ लाख ६३ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

पीएमआरडीएकडून माण, बावधनमधील सुविधा भूखंडासाठी ई-लिलाव प्रक्रिया  - Marathi News | E-auction process for facility plot in Maan, Bawdhana by PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएकडून माण, बावधनमधील सुविधा भूखंडासाठी ई-लिलाव प्रक्रिया 

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ( पीएमआरडीए ) पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले ... ...

आता पोलिस टार्गेट करणार ‘भाईचा बड्डे’ - Marathi News | Hadapsar Police will now target 'Bhaicha Badde' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पोलिस टार्गेट करणार ‘भाईचा बड्डे’

सामान्य नागरिकांना रात्री अपरात्री त्रासदायक ठरणाऱ्या भाईच्या वाढदिवसांना हडपसर पोलिस टार्गेट करणार आहेत. ...

शिक्षक भरतीच्या विलंबामुळे पात्रताधारकांच्या नैराश्यात वाढ - Marathi News | Graduation Holders depression increasing due to recruitment of teachers delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक भरतीच्या विलंबामुळे पात्रताधारकांच्या नैराश्यात वाढ

राज्यात शिक्षक भरतीवर घालण्यात आलेली स्थगिती उठवली जाईल या आशेवर डि.एड, बी.एड. पात्रताधारक आलेला दिवस ढकलत आहेत. ...

त्याच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला अडीच लाख रुपयांच्या माैल्यवान वस्तू मिळाल्या परत - Marathi News | By his honesty, the woman got returned the valuables worth 2.5 lakh rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला अडीच लाख रुपयांच्या माैल्यवान वस्तू मिळाल्या परत

पुण्यातील एका रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव महिलेला अाला अाहे. रिक्षाच विसरलेली माैल्यवान वस्तू असलेली बॅग रिक्षा चालकाने परत केली. ...

जागतिक पुरुष दिवस : पुरुषावरही अन्याय होतो तेव्हा....  - Marathi News | World men's day: Whenever injustice happens with a man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक पुरुष दिवस : पुरुषावरही अन्याय होतो तेव्हा.... 

अन्याय फक्त स्त्रीवर होतो आणि तिलाच मानसिक आधाराची गरज असते या ठराविक मांडणीतून बाहेर येऊन पुरुषावर होण्याऱ्या अन्यायाचीही तितक्याच संवेदनशीलपणे नोंद घेण्याची गरज असल्याचे मत जागतिक पुरुष दिनानिमित्त व्यक्त केले जात आहे.  ...