आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल. ...
औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरूणाने बलिदान दिले. तसेच पोलीस हवालदार शाम काटगावकर यांचा जीव गेला. या घटनांना सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ...
तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. ...