सातत्याने वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ...
राज्यातील खरीपाच्या ११० लाख ३४ हजार ८७० हेक्टरवरील (७८ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. त्यातील ७२ लाख हेक्टरवर कापूस आणि सोयाबीनची पेरणी झाली आहे. ...
मराठा समाजाच्या अारक्षणाला पुणे जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात अाला अाहे. तसेच या अांदाेलनदरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस माेफत लढवल्या जाणार असल्याचेही बार असाेसिएशनकडून जाहीर करण्यात अाले अाहे. ...
मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...