लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ - Marathi News | fire brigade showed quickness in fire incident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीत मध्यरात्री लागलेल्या अागीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने नियंत्रण मिळवले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. ...

दुष्काळाचा सामना करण्यासाठी १३१ कोटींचा आराखडा तयार : पाणी पुरवठ्यासाठी ७१ कोटी - Marathi News | A draft of Rs.113 crores has been prepared to combat drought: 71 crores for water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचा सामना करण्यासाठी १३१ कोटींचा आराखडा तयार : पाणी पुरवठ्यासाठी ७१ कोटी

पाऊस कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. ...

पुणे विभागात दुष्काळातही ३१ हजार हातांना ‘रोजगाराची हमी’  - Marathi News | 31,000 hand jobs in 'drought-prone' in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात दुष्काळातही ३१ हजार हातांना ‘रोजगाराची हमी’ 

राज्य सरकारने दुष्काळसदृश्य स्थिती असलेले तसेच मध्यम आणि तीव्रतेच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त वाड्या आणि गावे जाहीर केली आहेत. ...

शरद पवारांना विकेट घ्यायलाच आवडतं, पण सदुभाऊंनी त्यांचीच विकेट घेतली  - Marathi News | Sharad Pawar loves to take wickets, but Sadhubhai took his wicket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांना विकेट घ्यायलाच आवडतं, पण सदुभाऊंनी त्यांचीच विकेट घेतली 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुणे तर मुलींमध्ये ठाणे अजिंक्य - Marathi News | Thane girl's and Pune boy's won in Kho-Kho competition in state championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुणे तर मुलींमध्ये ठाणे अजिंक्य

४६ व्या कुमार-मुली (१८ वर्षांखालील मुले-मुली) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत  कुमारांमध्ये पुण्याने नाशिकचा, तर मुलींमध्ये ठाण्याने पुण्याचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. ...

गाळप सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील कारखाने साखर आयुक्तांच्या दप्तरी बंदच! - Marathi News | Sugar Commission's Duptree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाळप सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील कारखाने साखर आयुक्तांच्या दप्तरी बंदच!

सहकारमंत्र्यांच्या दोन्ही कारखान्यांचा समावेश; ३१ कारखाने सुरू; केवळ २५ कारखान्यांचीच नोंद ...

‘त्यांच्या ’ मुळेच आपण सर्व सुरक्षित : राज ठाकरे  - Marathi News | 'safeguarding' due to police : Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्यांच्या ’ मुळेच आपण सर्व सुरक्षित : राज ठाकरे 

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी दुर्लक्ष केले तर काय काय भोगावे लागू शकते याचा अंदाज पण कुणी करू शकणार नाही. ...

दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ; माओवादी संबंध प्रकरण - Marathi News | 90 days extension to police for filing false charges; Maoist connection case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ; माओवादी संबंध प्रकरण

न्यायालयाने सोमवारी चारही आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ दिली.  ...