लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

यंदाचा पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना घोषित - Marathi News | This year P. Bhimsen Joshi classical music lifetime achievement award Keshav Ginday declared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाचा पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना घोषित

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराचा या पुरस्काराने गौैरव करण्यात येतो. ...

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त  - Marathi News | Pistol and two live cartridges seized from the criminal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त 

दहशत माजविण्यासाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. ...

हिंजवडीतील चक्राकार एकेरी वाहतुक कायम - Marathi News | chakrakar single trafic continue in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील चक्राकार एकेरी वाहतुक कायम

नागरिकांच्या सूचना, हरकतीची दखल घेऊन चक्राकार एकेरी वाहतूक पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी कळविले आहे.  ...

भागीदारीतील वादातून क्लास चालकाचे अपहरण करुन मारहाण  - Marathi News | kidnapping and beaten to institute owner by criminals due to partnership issues | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भागीदारीतील वादातून क्लास चालकाचे अपहरण करुन मारहाण 

हडपसर परिसरातून पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत येथे नेण्यात आले.यवत परिसरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले. ...

'बंद करा, बंद करा, 'तुला पाहते रे' बंद करा' - Marathi News | social worker demands tula pahate re marathi serial shut down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बंद करा, बंद करा, 'तुला पाहते रे' बंद करा'

‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. ...

पुणे : पोलीस निरीक्षक साजन सानप यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | Pune : Police inspector Sajan Sanap jumped under the train and committed suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : पोलीस निरीक्षक साजन सानप यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

पुण्यात पोलीस निरीक्षक साजन शंकर सानप (वय 37 वर्ष) यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सानप हे मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ...

कोरेगाव पार्क भागात मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याला अटक - Marathi News | Police arrested person who abuser to police in midnight at Koregaon Park area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरेगाव पार्क भागात मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याला अटक

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना शिवीगाळ केल्यानंतर रहिवाशांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. ...

माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता  - Marathi News | The lack of credibility of readers due to excessive media: Shekhar Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट.. ...