लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पिंपरीत महामेट्रोला वृक्ष लागवडीसाठी मिळेना मुहूर्त - Marathi News | mahametro no time to cultivation of trees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत महामेट्रोला वृक्ष लागवडीसाठी मिळेना मुहूर्त

महापालिकेने वर्षभरात ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांपैकी चार हजार झाडे लावण्याची जबाबदारी मेट्रोने घेतली आहे.  ...

बारामती शहर पोलिसांची अक्षय जाधव टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई - Marathi News | Action by Baramati city police's on Akshaya Jadhav gang under mokka Act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामती शहर पोलिसांची अक्षय जाधव टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई

पोेलिसांनी यापुर्वी २५ जणांवर या कायद्याअंतर्गत कारवाई असून आतापर्यंत एकुण ३१ जणांवर करण्यात आली आहे. ...

शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते  - Marathi News | to set up 100 kilometer long circul rail track: Kiran Gitte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते 

प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी १०० किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे, ...

पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी - Marathi News | Pune Open ITF Women's Tennis: India's Ankita Raina's winning start | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी

ऋतुजा भोसले, स्नेहल माने, जेनिफर लुईखेम या भारतीयांचे आव्हान मात्र संपुष्टात ...

नो पार्किंगचा भुर्दंड चालकांच्या माथी : पीएमपी प्रशासन  - Marathi News | No parking fine cutting in drivers payment : PMP administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नो पार्किंगचा भुर्दंड चालकांच्या माथी : पीएमपी प्रशासन 

वाहतुक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असून हा दंड चालकांच्या वेतनातून कपात करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. ...

पिंपरी महापालिकेच्या लेखापरीक्षणातील ३०१० कोटींच्या आक्षेपाची पीएमओकडून दखल - Marathi News | PMO intervenes for objection to Pimpri Municipal Corporation's audit of Rs.3010 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या लेखापरीक्षणातील ३०१० कोटींच्या आक्षेपाची पीएमओकडून दखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परीक्षणाबाबत १९९९ मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...

मुलाखत : समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ वृत्तीला साहित्य छेद देऊ शकले नाही : प्रेमानंद गज्वी - Marathi News | Interview: The literature could not be given to the superiority of the community: Premanand Gajvi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाखत : समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ वृत्तीला साहित्य छेद देऊ शकले नाही : प्रेमानंद गज्वी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गज्वी यांनी लेखणीची संगिनी कधीच म्यान होऊ दिली नाही. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या लेखनाला मिळालेली ख-या अर्थाने पावती आहे. या सन्मानाबददल या ‘किरवंतकारा’शी लोकमत ने साधलेला संवाद. ...

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद  - Marathi News | Water supply in Pune city closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद 

पंपिंग स्टेशनची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...