लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारा नायजेरियन जाळ्यात - Marathi News | Nigerian person arrested who fraud with facebook friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारा नायजेरियन जाळ्यात

फेसबुकवर मैत्री करून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे़. ...

विद्यार्थी पोहचविणार शासकीय योजनांची माहिती - Marathi News | Information about Government Schemes will be given by students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी पोहचविणार शासकीय योजनांची माहिती

माहिती व जनसंपर्क महासंचालनयाकडून उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना किमान १ कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. ...

रॉकेल टाकून पतीला पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | women and three person were arrested for throwing kerosene and trying to lighten their husbands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रॉकेल टाकून पतीला पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे पती सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पत्नी मंगल यांचा त्याला विरोध होता. ...

बोगस पट दाखविलेल्या मुख्याध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे - Marathi News | Criminal Offenses Principals who showing fake Seated of students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस पट दाखविलेल्या मुख्याध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. ...

शहराच्या चारही बाजूंनी मेट्रो ची मागणी  - Marathi News | Demand of Metro on all four sides in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या चारही बाजूंनी मेट्रो ची मागणी 

आता शहराच्या चारही बाजूंनी मेट्रोची मागणी होत असून त्यासाठी आवश्यक त्या संस्थांनी मागणी करणारे पत्र महामेट्रोला पाठवावे लागेल, त्यानंतरच त्यावर विचार होणार आहे. ...

गरळ ओकणाऱ्यांना ‘गुरूजी‘ म्हणायचे तरी कसे ? : अजित पवार  - Marathi News | How to Say 'Guruji' to the Neglect? : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरळ ओकणाऱ्यांना ‘गुरूजी‘ म्हणायचे तरी कसे ? : अजित पवार 

देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. त्याच भिडे आडनावाशी साम्य असलेली एक व्यक्ती सध्या महिलांना पुन्हा चूल व मूल या क्षेत्रात परत ढकलू पाहत आहे. ...

गनिमी कावा काय असतो हे सरकारला ९ ऑगस्टला कळेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा  - Marathi News | Maratha Morcha Warnings government on issue of Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गनिमी कावा काय असतो हे सरकारला ९ ऑगस्टला कळेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा 

सरकार अद्यापही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला गंभीर घेत नसेल तर येत्या ९ ऑगस्टला गनिमी कावा काय असतो हे सरकारला समजेल अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा सकाळ समाजाच्यावतीने इशारा देण्यात आला. ...

रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याला पुणे स्टेशनजवळ लुटले  - Marathi News | 1.5 crore jewellery looted from ranka jewellers in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याला पुणे स्टेशनजवळ लुटले 

पुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला ...