लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात विविध ठिकाणी बंद - Marathi News | Close to various places in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विविध ठिकाणी बंद

मराठा समाजाच्या भावना तीव्र; रास्ता रोको व गाव बंद ठेवण्यावर भर ...

पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | The worry of farmers increased the worry of farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

दौंड तालुक्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरिपाच्या पेरण्या सध्या लांबणीवर पडल्या आहेत ...

मतदानासह, मतदार यादीतही शहर मागे; यादीसाठी छायाचित्र देण्यात उदासीनता - Marathi News | Back to town in voter list, including voting; Indifference to the photo for the list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानासह, मतदार यादीतही शहर मागे; यादीसाठी छायाचित्र देण्यात उदासीनता

मतदार यादीतूनही ग्रामीण भागातील मतदारांची राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे ...

३० हून अधिक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मौलवीला अटक - Marathi News | Maulvi is arrested for sexual harassment of more than 30 minor children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० हून अधिक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मौलवीला अटक

कात्रज येथील एका मदरशामधील घटना  ...

पुणे रेल्वे स्टेशन @ 94 - Marathi News | Pune Railway Station @ 94 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशन @ 94

नेहमी प्रवाशांच्या वर्दळीत असलेल्या पुणे स्टेशनच्या इमारतीला अाज 93 वर्षे पूर्ण झाली अाहेत. ...

महावितरणाच्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | anti corruption buero cought mseb official red handed taking bribe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महावितरणाच्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

वीजमीटर नावावर करुन देण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात अाली अाहे. ...

'तुझ्यामुळे मागे अपघात झाला' सांगून तरुणाला लूटले  - Marathi News | Youngster was robbed by saying 'There was an accident because of you' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तुझ्यामुळे मागे अपघात झाला' सांगून तरुणाला लूटले 

तुझ्यामुळे माझ्या पाठिमागे अपघात झाला आहे, असा बहाणा करीत एका तरुणाला १७ हजाराला लूबाडण्याचा प्रकार उघड झाला आहे. या तरुणाला एटीएम सेंटरमध्ये घेऊन जाऊन पैसे काढण्यास भाग पाडण्यात आले.  ...

गुरुपाैर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना अनाेखी गुरुदक्षिणा - Marathi News | students gave books to teachers on the occasion of gurupornima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरुपाैर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना अनाेखी गुरुदक्षिणा

गुरुपाैर्णिमेनिमित्त भावे हायस्कूलमध्ये वेगळा उपक्रम राबविण्यात अाला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पुस्तके अापल्या शिक्षकांना भेट दिली. ...