गुलाबाचे झाडे वाढून वाढून वाढणार किती काही फुटापर्यंत. असा आपला नेहमीचा विचार. या तुमच्या ज्ञानाला अपवाद निर्माण करणारे गुलाबाचे झाड वाढले तब्बल ३० फुटापर्यंत. हा अजब प्रकार घडला आहे. विश्वास बसत नाही ना? ...
मी सांगेल त्या मुलांना अकरावीत प्रवेश मिळालाच पाहिजे, असे म्हणत पालगनसारखे शस्त्र घेऊन पूना कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये घुसून एकाने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
स्वारगेट येथील मध्यवर्ती वर्कशॉपला अचानक भेट देत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी ४० कर्मचा-यांना कारवाईचा दणका दिला. ...
ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा, तनामनात चैतन्य फुलविणारा, पाचूसारखा हिरवागार श्रावण आजपासून सुरू होत आहे. सण-उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाच्या स्वागतासाठी सृष्टी सजली आहे. ...
पोलीस म्हटले, की कठोरपणा... मात्र त्यांच्यात मायेचा ओलावाही असतो. बारामती तालुक्यातील एका घटनेतून माणुसकीचे दर्शन घडले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीमुळे प्रवासात हरवलेल्या आजोबांना आपले कुटुंब सापडले. ...
चासकमान धरण १०० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सकाळी सहा वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरनी उघडून सांडव्याद्वारे १,८५० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...