लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बंड गार्डनवरून ३४ हजार क्यूसेक विसर्ग - Marathi News | 34 thousand cusec water left from the bundgarden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंड गार्डनवरून ३४ हजार क्यूसेक विसर्ग

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने खडकवासला धरणासह पानशेत,वरसगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे. ...

पोस्ट-टेलिकॉम पतसंस्थेचे रोखीचे व्यवहार संशयास्पद - Marathi News | Post-telecom credit society's cash transactions are suspicious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोस्ट-टेलिकॉम पतसंस्थेचे रोखीचे व्यवहार संशयास्पद

भारत संचार निगम लिमिटेड आणि पोस्टाच्या आरएमएस खात्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी वर्गाची ही पगारदार पतसंस्था असून, तिचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे. ...

स्वाईन फ्लूने महिनाभरात तीन महिलांचा मृत्यू - Marathi News | three women death due to swine flu in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लूने महिनाभरात तीन महिलांचा मृत्यू

स्वाईनफ्लूची बाधा झाल्याच्या संशयावरुन या महिन्यात गुरुवार अखेरीस (दि. २३) ३ हजार २५८ जणांची तपासणी करण्यात आली. ...

अशा सुरळीच्या वड्या केल्या तर बिघडण्याचा प्रश्नच नाही !  - Marathi News | Best recipe of Maharashtrian food Suralichya Vadya | Latest food News at Lokmat.com

फूड :अशा सुरळीच्या वड्या केल्या तर बिघडण्याचा प्रश्नच नाही ! 

आम्ही तुम्हाला इतकी सोपी सुरळीच्या वड्यांची रेसिपी देणार आहोत की, चुकणं तर लांबच पण तुम्ही त्यात एक्स्पर्ट व्हाल. ...

शाब्बास मुंबई पोलीस...पुण्यात चोरलेले बाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आले आईच्या कुशीत - Marathi News | Shabs Mumbai Police ... The stolen child of Pune came in his mother's wombdue to police alertness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास मुंबई पोलीस...पुण्यात चोरलेले बाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आले आईच्या कुशीत

आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ...

बारावी पुरवणी परीक्षेचा शुक्रवारी निकाल - Marathi News | Results of the 12th Supplementary Examination on Friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावी पुरवणी परीक्षेचा शुक्रवारी निकाल

दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतली जाते. ...

कोरेगाव-भीमा हिंसाचार संबंधित साक्ष आॅक्टोबरमध्ये नोंदवली जाणार - Marathi News | evidence take in october about of Koregaon-Bhima violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा हिंसाचार संबंधित साक्ष आॅक्टोबरमध्ये नोंदवली जाणार

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ला झालेल्या हिंसाचार प्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. ...

अाता ईमेलद्वारेसुद्धा करता येणार पर्यावरणासंदर्भातील तक्रारी - Marathi News | Environmental related complaints can be registered through email | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाता ईमेलद्वारेसुद्धा करता येणार पर्यावरणासंदर्भातील तक्रारी

पर्यावरणासंदर्भातील तक्रारी नागरिकांना अाता ईमेलद्वारे सुद्धा लवकरच करता येणार अाहेत. ...