लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भुयारी मेट्रोमुळे पेठांमधील नागरिकांमध्ये धाकधूक - Marathi News | Citizens of Peth in troubles due to metro tunnel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मेट्रोमुळे पेठांमधील नागरिकांमध्ये धाकधूक

साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्टेशन असून, ही मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असणार आहेत. ...

धनगर आरक्षणासाठी आदिवासी विकास आणि संशोधन कार्यालयाची तोडफोड  - Marathi News | The Tribunal Development and Research Institute's Office breaken by dhangar society youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर आरक्षणासाठी आदिवासी विकास आणि संशोधन कार्यालयाची तोडफोड 

धनगर समाजाकडून करण्यात आलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही.त्यामुळेच सरकारविषयी संतापाच्या भावनेतून या समाजातील काही तरुणांनी आदिवासी विकास कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. ...

पुण्यात आल्या चॉकलेटच्या राख्या, खरेदीसाठी बच्चेकंपनीची गर्दी  - Marathi News | Chocolate Rakhi introduced in Pune, children crowds for shopping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आल्या चॉकलेटच्या राख्या, खरेदीसाठी बच्चेकंपनीची गर्दी 

सुपरमॅन, स्पायडरमॅन, परी, बॅट-बॉल, लाईट असलेल्या अशा विविध राख्या असताना आता बाजारात चॉकलेट राखीही दाखल झाली आहे. ...

हुंडाबळीच्या शहानिशेनंतरच सासरच्या व्यक्तींची नावे प्रकरणात येणार ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | after enquiry names of husband peoples on case in dowry death ; The result of the Supreme Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुंडाबळीच्या शहानिशेनंतरच सासरच्या व्यक्तींची नावे प्रकरणात येणार ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

जोपर्यंत संबंधित नातेवाईकाचा त्या प्रकरणात सहभाग स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने आहे. ...

चाचणीसाठी ‘गायडेड पिनाका’ सज्ज : डॉ. के. एम. राजन  - Marathi News | Ready to test Guided Pinaka: Dr. K. M. Rajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाचणीसाठी ‘गायडेड पिनाका’ सज्ज : डॉ. के. एम. राजन 

भारताला शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीबरोबर आधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती एआरडीए तर्फे करण्यात आली आहे. ...

महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | crime registerd against the Electric Engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुध्द गुन्हा दाखल

मुंबई-बंगलोर हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. यावेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून तो जागेवरच मयत झाला होता. ...

मुलगी झाल्याचे 'कडक' सेलिब्रेशन : हॉटेल मालकाची सर्व ग्राहकांना पार्टी  - Marathi News | Celebration of girl child birth : hotel owner gives free service to all customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगी झाल्याचे 'कडक' सेलिब्रेशन : हॉटेल मालकाची सर्व ग्राहकांना पार्टी 

मुलगी झाली प्रगती झाली असे म्हटले जाते. पण पुण्यातल्या एका उद्योजकाला त्याचा अगदी खराखुरा अनुभव आला आहे. ...

फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा, विद्यार्थ्यांचा आक्षेप - Marathi News | Student's objection to Satyanarayan Puja in Fergusson College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा, विद्यार्थ्यांचा आक्षेप

विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील नामांकीत फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आल्याची घटना समोर आली. ...