अनधिकृत बांधकामात समाविष्ट सर्व जणांवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही पीएमआरडीएच्या वतीने केली जाणार आहे. तसेच अजामीनपात्र गुन्हा दाखल करून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील या कायद्यान्वये आहे. ...
मेट्रोच्या भुयारी मार्गातून जमिनीवर येणाऱ्या स्थानकांसाठी काही खासगी जागामालकांची जागा संपादन करण्यात येणाऱ्या अडचणींसह भूसंपादनासाठी भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त ...
‘‘अटलजी तुमच्या रूपात हा देश उंच वाटतो, भरल्या मनात या तुम्हा भरून पाहतो.’’ नंदकुमार मुरडे यांनी अर्पिलेल्या या काव्यपंक्ती. साहित्य संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भारताचे माजी पंतप्रधान ...
मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी तसेच त्यांच्यावर बाल्यावस्थेत सुसंस्कार रुजावेत यासाठी गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. ...
मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. दरम्यान सुरक्षिततेबाबत अॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...
पोलीस कॉन्स्टेबल अमजद शेख ड्यूटी बजावत असताना त्यांच्या अंगावर तीन अल्पवयीन मुलांनी दुचाकी घालून मारहाण केली. तसेच या अल्पवयीन मुलांपैैकी एका मुलाचे वडील अजय जाधव ...
कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोळसली होती. यात एक चालक जखमी झाला होता. त्याच्या टेम्पोचा मात्र या अपघातात चक्काचूर झाला. त्यानंतर, या घाटातील रस्त्यावरील ...