लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भोर एसटी बसस्थानक ख्ड्ड्यात - Marathi News | At dawn ST bus station khadda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर एसटी बसस्थानक ख्ड्ड्यात

बसस्थानक परिसरात अंर्तगत रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत आहे. अचानक एखादी बस आल्यास पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवाशांची मोठी धावपळ होत आहे. या धावपळीत एखादा अपघात होण्याची भीती आहे. ...

तहसिलदारांसाठी तालुका एकवटला, बदली रद्दसाठी इंदापूरला लाक्षणिक उपोषण - Marathi News | Indipur people on agitation for cancle transfer of Tahsildar, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहसिलदारांसाठी तालुका एकवटला, बदली रद्दसाठी इंदापूरला लाक्षणिक उपोषण

‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ या कायद्याचे कलम ३ नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ, ब आणि क गटांतील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्यासाठी एखाद्या पदावर काम करण्याचा सामान्य कालावधी ...

जिल्ह्यातील ११० गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणणार : संदीप पाटील - Marathi News | responsible for 110 criminal gangs in the district : Sandeep Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील ११० गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणणार : संदीप पाटील

बारामतीमधील झारगडवाडी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीने रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली़. ...

कंत्राटी पद्धतीच्या विरोधात देशव्यापी लढा : देशातील कामगारांचे पुण्यात अधिवेशन - Marathi News | Countrywide fight against contractual system : country Workers convene in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटी पद्धतीच्या विरोधात देशव्यापी लढा : देशातील कामगारांचे पुण्यात अधिवेशन

खुल्या अधिवेशनात कंत्राटी कामगार पद्धती म्हणजे गुलामगिरीची प्रथा पुन्हा सुरू करण्याचाच प्रकार असल्याची टीका करून त्याविरोधात देशव्यापी लढा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...

शांतता ठेवायची असल्यास आरक्षण द्याच : सर्वसमाज संघटना गोलमेज परिषद - Marathi News | If you want to keep peace give reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतता ठेवायची असल्यास आरक्षण द्याच : सर्वसमाज संघटना गोलमेज परिषद

सामाजिक शांतता अबाधित ठेवायची असल्यास आरक्षणाची गरज असलेल्या समाजाची मागणी पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संघर्षाची ठिणगी पेटत जाईल. ...

वीज पुरवठा दिरंगाईचा महावितरणला शॉक - Marathi News | mahavitran shock due to delay in supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज पुरवठा दिरंगाईचा महावितरणला शॉक

ग्राहकाला नियमाप्रमाणे ५० रुपये प्रतितास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकाला तब्बल पावणेतीन लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.     ...

Raksha Bandhan Special: बच्चेकंपनीसाठी अाकर्षक राख्या - Marathi News | different rakhis for children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan Special: बच्चेकंपनीसाठी अाकर्षक राख्या

Rakhi's Collection: रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या अाहेत. ...

रक्षाबंधनमुळे एसटीला तुडूंब गर्दी - Marathi News | more passenger to st buses due to raksha bandhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनमुळे एसटीला तुडूंब गर्दी

रक्षाबंधनानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून एसटी प्रशासनामार्फत काही मार्गांवर जादा एसटी बसेस साेडण्यात येणार अाहेत. ...