या ठिकाणी येणारे ग्राहक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर पार्किंग करतात, तर गावातील व्यावसायिकांंचे तिथेच व्यवसाय असल्याने प्रवेशद्वाराच्या आत दिवस रात्र दुचाकी, चार चाकी टेम्पो पार्किंग करत असतात ...
नानवीज (ता. दौैंड) येथील भीमा नदीच्या पात्रात मुंडके नसलेल्या एका युवकाचा मृतदेह दौैंड पोलिसांना आढळून आला. दरम्यान सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांना आला. ...
उरुळी कांचन रेल्वे स्थानक आवारात गुन्हेगारींचा घटनांबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. अपु-या मनुष्यबळाअभावी पोलिस यंत्रणेवर ताण येत आहे. यामुळे या ठिकाणी नवे पोलिस मदत केंद्र उभारण्याची मागणी ...
रक्षाबंधन कार्यक्रम; तसेच आळंदीतून मदतफेरी काढत शालेय मुलांनी केरळ येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. यासाठी जनजागृती करीत शालेय, मुले, मुली, नागरिक, पालक आणि संस्था चालकांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत ...
प्रिन्सिपल यामादा आकिनोरी यांनी गावातील रस्ते, आरओ प्लांट, पाणीपुरवठा व्यवस्था, बंदिस्त गटर व घरे ग्रामीण भागात चांगली असल्याने त्यांना कान्हेवाडीत राहण्यास आनंद होईल व भारतात परत आल्यास कान्हेवाडी गावास पुन्हा भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. ...