लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पिंपरीत प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई - Marathi News | Action on the use of plastic bags in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई

पिंपरी परिसरात विविध व्यावसायिकांची तपासणी करीत असताना तीन व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. ...

अण्णा भाऊ साठे महामंडळ पुनरुज्जीवित होणार  - Marathi News | Anna Bhau Sathe Mahamandal will be revived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा भाऊ साठे महामंडळ पुनरुज्जीवित होणार 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन होणार आहे. महामंडळाच्या परवान्याचे चारपट दंड भरुन नूतनीकरण केले आहे. ...

#puneribappa : पाणीपुरीपासून साकारला बाप्पा  - Marathi News | #puneribappa: Bappa created from Panipuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#puneribappa : पाणीपुरीपासून साकारला बाप्पा 

पाणीपुरीतून गणेशाची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न पुण्यातील गुडमेवार कुटुंबीयांनी साकारली आहे.  ...

पिंपरीतील साडेचार हजार मतदार वगळणार - Marathi News | Four and half thousand voters in Pimpri will be excluded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील साडेचार हजार मतदार वगळणार

पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार सहाशे पंचेचाळीस मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. ...

लालफितीच्या कारभारामुळे नागरिक अडकतायेत वाहतूक काेंडीत - Marathi News | due to delay of government people are facing traffic problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालफितीच्या कारभारामुळे नागरिक अडकतायेत वाहतूक काेंडीत

लालफितीच्या काराभारामुळे विश्रांतवाडी- धाराेरी भागातील नागरिकांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागत अाहे. ...

पतसंस्थांच्या ठेवींना मिळणार १ लाखापर्यंतचे संरक्षण  - Marathi News | Deposits to credit institutions will get protection up to Rs 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतसंस्थांच्या ठेवींना मिळणार १ लाखापर्यंतचे संरक्षण 

राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांमधील ठेवींना १ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २५ सप्टेंबरला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०२ जयंतीनिमित्त उपाध्याय यांच्या नावानेच ही योजना लागू करण्यात येणार आहे. ...

नवनिर्माणाच्या आडून भाजपाचा छुपा प्रचार : पंतप्रधानांचेच आवाहन - Marathi News | BJP's hidden publicity through innovation : PM's appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवनिर्माणाच्या आडून भाजपाचा छुपा प्रचार : पंतप्रधानांचेच आवाहन

नवभारतनिर्माण संकल्प सिद्धी अभियान या संस्थेच्या माध्यमातून गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. ...

महावितरण उभारणार विद्युत वाहन चार्जिंग केंद्र  - Marathi News | Electric Vehicle Charging Center creating by Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरण उभारणार विद्युत वाहन चार्जिंग केंद्र 

महावितरणने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी दिली आहे. ...