लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

खटल्यांच्या थेट प्रक्षेपणाचा निकाल : वकिलांकडून निर्णयाचे स्वागत - Marathi News | Result of direct trial proceedings: Advocate's decision is welcome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खटल्यांच्या थेट प्रक्षेपणाचा निकाल : वकिलांकडून निर्णयाचे स्वागत

न्यायालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांची न्यायालयीन कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तयारी दर्शवली आहे. ...

वैकुंठ स्मशानभूमी : ‘त्या’ अस्थींना प्रतीक्षा ‘मुक्ती’ची, मृत्यूपश्चातही नातेवाइकांकडून उपेक्षाच - Marathi News | 'those' asthis wait for 'Mukti' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैकुंठ स्मशानभूमी : ‘त्या’ अस्थींना प्रतीक्षा ‘मुक्ती’ची, मृत्यूपश्चातही नातेवाइकांकडून उपेक्षाच

अनेकदा नात्यातील माणसे आपल्याला हवीच असतात, असे नाही. त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते. अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चातही संपलेली नाही. ...

उरुळी कांचनला तिघांचा स्वाइन फ्लूने बळी - Marathi News | three swine flu victims in  Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचनला तिघांचा स्वाइन फ्लूने बळी

उरुळी कांचन येथील परिसरामध्ये १५ दिवसांत ३ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून, यामुळे साथींच्या रोगाने थैमान घातले आहे. ...

पाऊस व करपा रोगामुळे भातपिकाचे नुकसान, शेतकरी हवालदिल - Marathi News | pune agriculture News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस व करपा रोगामुळे भातपिकाचे नुकसान, शेतकरी हवालदिल

आदिवासी भागात पावसाअभावी भातपिके जळू लागली आहेत, तर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एकमेव असलेले भातपिक धोक्यात आले असून भातपिकाची आणेवारी चार आणेसुद्धा येणार नसल्याची परिस्थिती आहे. ...

जोसेफ इंग्लिश स्कूल बेकायदेशीर सुरू, शासनाची कोणतीही परवानगी नाही - Marathi News | Joseph English School started illegal, no government permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोसेफ इंग्लिश स्कूल बेकायदेशीर सुरू, शासनाची कोणतीही परवानगी नाही

पुरंदर तालुक्यातील खळद येथील बहुचर्चित सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने शाळा सुरू करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून त्याला कोणतेही मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही. ...

नुसतेच फिरणे काय कामाचे ? संवेदनशीलता महत्वाची... - Marathi News | Sensitivity is important ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसतेच फिरणे काय कामाचे ? संवेदनशीलता महत्वाची...

दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली. ...

‘किल्लेदारीच्या’ वाटेवर तरुणाई, राजगड, रायगड ‘फेव्हरेट’ - Marathi News | Rajgarh & Raighed Favorite in Trekercas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘किल्लेदारीच्या’ वाटेवर तरुणाई, राजगड, रायगड ‘फेव्हरेट’

तरुणाईच्या ट्रव्हल लिस्ट मध्ये गडकिल्ल्यांची क्रेझ कायम आहे. यातही राजगड, रायगड त्यांचा फेव्हरेट असून सध्या के टू एस ट्रेकला पसंती मिळत आहे. ...

आजींकडून शाळेला भूदान, माळवाडीच्या शाळेला दिली जमीन - Marathi News | Land given to Malwadi school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजींकडून शाळेला भूदान, माळवाडीच्या शाळेला दिली जमीन

एखाद्या व्यक्तीचे शिक्षणप्रेम व दानशुरता केवढी मोठी असू शकते याची नुकतीच प्रचिती तांदळी (ता. शिरूर) येटील ग्रामस्थांना आली आहे. ...