लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दाेन महिलांच्या भांडणामुळे वारज्यात वाहतूक काेंडी - Marathi News | traffic jam due to conflicts among two women at warje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाेन महिलांच्या भांडणामुळे वारज्यात वाहतूक काेंडी

वाहने समाेरासमाेर अाल्याने झालेल्या वादावादीचे रुपांतर भांडणात झाल्याने वारज्यातील अांबेडकर चाैकात तासभर वाहतूक काेंडी झाली हाेती. ...

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याची बतावणी करून पंचतारांकित हॉटेलची फसवणूक - Marathi News | by telling self as a cms additional chief secretary one cheats five star hotel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याची बतावणी करून पंचतारांकित हॉटेलची फसवणूक

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याचे सांगत एकाने पुण्यातील पंचतारांकित हाॅटेलची फसवणूक केली अाहे. ...

तरुणांनी थेट खडकवासला धरणातच केला वाढदिवस साजरा - Marathi News | group of youth celebrated birthday in khadakwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांनी थेट खडकवासला धरणातच केला वाढदिवस साजरा

प्रशासनाकडून वारंवार अावाहन करुनही अनेक उत्साही तरुण खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरत असून रविवारी तरुणांच्या एका गटाने थेट पाण्यातच अापल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला. ...

विश्रांतवाडीतील खाण हाेतीये डंपिंग ग्राऊंड - Marathi News | citizen are using vishrantwadi lake for dumping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडीतील खाण हाेतीये डंपिंग ग्राऊंड

विश्रांतवाडी भागात असणाऱ्या पाण्याच्या खाणीमध्ये सातत्याने कचरा फेकला जात असल्याने या खाणीचे एकप्रकारे डंपिंग ग्राऊंड झाले अाहे. ...

दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून - Marathi News | mentally challenged accused murder his brother for asking money for liquor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून

व्यसनाधिन भाऊ सातत्याने दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने मतीमंद अाराेपीने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घातल्याने त्याच्या भावाचा मृत्यू झाला. ...

पुण्यात रिक्षा चालकाची धारदार शस्त्रानं वार करुन हत्या - Marathi News | Pune : rickshaw driver murder with the help of sharp weapon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रिक्षा चालकाची धारदार शस्त्रानं वार करुन हत्या

एका रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी येथील शेलार घाट परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.  ...

पुणे : संतप्त नातेवाईकांकडून इनामदार हॉस्पिटलमध्ये तोडफोड - Marathi News | Pune: patient relatives vandalizes Inamdar hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : संतप्त नातेवाईकांकडून इनामदार हॉस्पिटलमध्ये तोडफोड

हॉस्पिटलकडून योग्य उपचार न मिळाल्याचे कारण सांगत रुग्णाच्या नातेवाईकांनी फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.  ...

लहान मुलांमधील वाचनानंद जोपासणारे ‘‘बुक अंकल’’ - Marathi News | The book 'Uncle', which is being read in children's books | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान मुलांमधील वाचनानंद जोपासणारे ‘‘बुक अंकल’’

सोशल माध्यमांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेलेल्या तरुणाईला वाचनाची गोडी जेमतेम राहीली असताना दुसरीकडे लहान मुलांना पुस्तकाच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या जगाची सफर घडवून आणण्याचे काम ’’पुस्तक काका’’ करीत आहेत. ...