यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता असून साहित्य महामंडळासह काही घटक संस्थाही नेमाडेंच्या संपर्कात असल्याची माहिती खास सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली ...
जिल्हा परिषद प्रशासनात विविध संवगार्चे हजारो कर्मचारी काम करतात. या सर्वांचे वेतन वेळेवर अदा करण्याची खातेप्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी व संस्था प्रमुख या नात्याने आपली प्राथमिक जबाबदारी आहे. ...
वृद्धापकाळामुळे सध्याचे विश्वस्त कामास अयोग्य असणे आणि त्यामुळे गडावर अतिक्रमण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निरीक्षण नोंदवित श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्ट कडेपठार ट्रस्टचे सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले ...
मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे. ...
सायन्स पार्कच्या साय-टेक सूर्या साैरदिवे प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक अादिवासी वाड्या व वस्त्यांवर जिथे विद्युत पुरवठा करणे शक्य नाही अशा कुटुंबांना साैरदिवे देण्याचा प्रकल्प रविवारी राबविण्यात अाला. ...
शहरात जुलै महिन्यापासून स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. तेव्हापासून आतापर्यंत रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लुची लक्षणे असलेल्या रुग्णांची रीघ सुरूच आहे.एकुण मृतांपैकी २५ जण राज्याच्या विविध भागातील आहे. ...