लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्याची दक्षता घेण्यासाठी 'अारअाेव्ही-दक्ष' राेबाे पुणे पाेलिसांच्या सेवेत - Marathi News | Rov-daksh robot in the service of pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची दक्षता घेण्यासाठी 'अारअाेव्ही-दक्ष' राेबाे पुणे पाेलिसांच्या सेवेत

अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांकडे असणार अाहे. ...

वाहतूक व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे : के. व्यंकटेशम - Marathi News | Support of students in traffic management is good : K. Venkatesham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे : के. व्यंकटेशम

‘शहरात वाहतूककोंडी, वायुप्रदूषण या समस्या आपल्याला नियमित भेडसावत आहेत. ही वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य मोलाचे ठरत आहे. ...

नवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली - Marathi News | Due to Navratri upwaas fast food items became demanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. नवरात्रीत नऊ ही दिवस उपवास करणा-यांची संख्या खूप मोठी असते ...

विश्रांतवाडीतील रिक्षा चालकाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोन जणांना अटक  - Marathi News | Two people arrested in rickshaw driver murder case at Vishrantwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विश्रांतवाडीतील रिक्षा चालकाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोन जणांना अटक 

अनिल धोत्रे या रिक्षाचालकाचा अज्ञात इसमाने रविवारी पहाटे तीक्ष्ण हत्याराने तोंडावर वार करून निर्घृण खून केला होता . ...

लाखो वाहनांच्या तपासणीचा भार दोघांवर : आरटीओ - Marathi News | millions vehicle inspections Load on two trafic officers : RTO | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखो वाहनांच्या तपासणीचा भार दोघांवर : आरटीओ

योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन विभागाने दि. ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत राज्यभर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश आरटीओला दिले आहेत. ...

महिलेला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Molestation offense against a lawyer due to sending a message to women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

महिलेला लैंगिक स्वरुपाचे अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध वकिलाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

विमाननगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय - Marathi News | The prostitution business in the name of a massage center at vimannagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमाननगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मसाज सेंटरच्या नावाखाली थाई तरुणींकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेणाºया दोघांना विमानतळ पोलिसांनी नुक्तीच अटक केली . ...

रियल हिरोंचा सन्मानासाठी पुणेकर स्वीकारणार का हे चॅलेंज ? - Marathi News | Will this challenge accept by Punekar Real Heroes? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रियल हिरोंचा सन्मानासाठी पुणेकर स्वीकारणार का हे चॅलेंज ?

दिवसेंदिवस विस्तारत असलेल्या पुणे शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई सेवकांचा सन्मान व्हावा यासाठी महापालिकेने आवाहन केले आहे. ...