भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यात डोंगरी भागात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केल्याने नवरात्रोत्सव काळात झेंडूचे मळे फुलले आहेत. ...
शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ...
चिंचणी (ता.शिरुर) येथे जमिनीच्या वादातुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ...
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा मानाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा प्रथमच पुणे शहरातील मध्यवर्ती असलेला पेठांचा भाग ओलांडून मुकुंदनगर येथे होणार आहे. ...
काश्मीरसाठी पॅकेज टूरचे बुकिंग घेऊन प्रत्यक्षात विमानाची तिकिटे बुक न करता तसेच सहलीला न नेता सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ...