मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
Pune, Latest Marathi News
डेक्कन क्विनमधील पास धारकांच्या डब्यात राेज सकाळी अारती म्हंटली जाते. अापला प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली जाते. ...
डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अाॅर्गनायझेशनचा (डीअारडीअाे) अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे. ...
पोलिसांना खबर दिली जात असल्याच्या संशयावरून मोटारींची तोडफोड करीत आरोपीनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ...
महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशिन्सचा वापरच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
कमीत कमी पदार्थ वापरून चवदार पदार्थ बनवता येऊ शकतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आलू चाट. ...
जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे़. ...
वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. ...
मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली. ...