लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम असा ४० लाखांना मालकाला घातला गंडा - Marathi News | he fraud with owner of 40 lakh diamonds and cash In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम असा ४० लाखांना मालकाला घातला गंडा

एका हि-यांचे दागिने बनविणा-या मालकाने दाखविलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा कर्मचारी २६ लाखांचे दागिणे आणि रोख १३ लाख ५५ हजार रुपये घेवून फरार झाला आहे.  ...

आॅनलाईन सातबारा उताऱ्यात दुरूस्तीची संधी - Marathi News | Opportunity in Online saatbara correction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाईन सातबारा उताऱ्यात दुरूस्तीची संधी

राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘सातबारा संगणकीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे. ...

महापालिका कर्मचाऱ्यांना वेतनासह सानुग्रह अनुदान - Marathi News | Monetization Grant to Employees of corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका कर्मचाऱ्यांना वेतनासह सानुग्रह अनुदान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रथा बोनस देण्याची पद्धत आहे. महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. ...

पुण्यातील तरुणाई सरसावली स्त्रीयांच्या मदतीसाठी - Marathi News | punes youth came forward to help women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणाई सरसावली स्त्रीयांच्या मदतीसाठी

कायदा व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत वी टु (वी टुगेदर) या समितीची स्थापना केली असून या समितीमार्फत लैंगिक अत्याचार पिडीत महिलांना कायदेशीर मदत अाणि समुपदेशन करण्यात येणार अाहे. ...

ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल ; नातेवाईकांना मनस्ताप - Marathi News | Transplantation of women's dead bodies at Sasoon Hospital ; problems to relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल ; नातेवाईकांना मनस्ताप

दोन महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात या महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ...

सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये रॅगिंगचा प्रकार - Marathi News | The ragging case in Sinhagad Institute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये रॅगिंगचा प्रकार

शनिवारी रात्री हा तरुण हॉस्टेलमधील रुममध्ये झोपलेला होता़.तेव्हा पहाटे दीड वाजता त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये शिकणारे व हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सात ते आठ तरुणांनी मुलाच्या डोक्यात आरसा फोडत मारहाण केली. ...

धक्कादायक! लष्कराच्या 4 जवानांचा मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार - Marathi News | deaf and dumb woman alleged of rape by four army jawans for four years booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! लष्कराच्या 4 जवानांचा मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार

वरिष्ठांकडे तक्रार करुनही कारवाई नाही ...

...अन्यथा पैसे न देता वाहने पार्क करू - Marathi News | ... otherwise park the vehicles without money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा पैसे न देता वाहने पार्क करू

कौटुंबिक न्यायालयातील पे अँड पार्क : वकील संघटनांचा विरोध ...