लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

लग्न जुळत नसल्याचं नैराश्य, सख्या बहीण-भावाची आत्महत्या - Marathi News | Sister and brother committed suicide over Depression of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न जुळत नसल्याचं नैराश्य, सख्या बहीण-भावाची आत्महत्या

लग्न जुळत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ...

त्याने केवळ बॉडी नाही तर इमेज बिल्ड केली..  - Marathi News | He did not build own body but the also build his image | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्याने केवळ बॉडी नाही तर इमेज बिल्ड केली.. 

त्याचे वडील, काका, आजोबा असे सर्वजण पहिलवान. कुस्ती तर त्याच्या घरात रंगणारा नेहमीच खेळ. त्याच्याही मनात कुस्तीपटू होण्याची इच्छा होती. मात्र..... ...

नियतीला हरवून त्याने मिळवले 'सुयश' - Marathi News | physically disable Suyash Jadhav scored gold medal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियतीला हरवून त्याने मिळवले 'सुयश'

आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरु असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे करणाऱ्या सुयश जाधवची ही गोष्ट. ...

सायबर गुन्ह्यांचा दर आठवड्याला घेणार आढावा : डॉ़. के़. व्यंकटेशम - Marathi News | Review of cyber crimes every week : Dr. K. Venkatesham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर गुन्ह्यांचा दर आठवड्याला घेणार आढावा : डॉ़. के़. व्यंकटेशम

शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे सुरु करण्यात येत आहे़. ...

कुणी देशभक्ती तर कुणी पुरोगामित्व स्वस्त केले  : अभिराम भडकमकर  - Marathi News | progressive and patriotism words very easy at this time : Abhiram Bhadkamkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणी देशभक्ती तर कुणी पुरोगामित्व स्वस्त केले  : अभिराम भडकमकर 

शिक्के मारण्याची प्रवृत्ती नष्ट होण्याची गरज आहे. लेखक म्हणून ही गोष्ट मला फार अस्वस्थ करते.....  ...

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात पाण्याची बोंब :संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा   - Marathi News | angry citizens gathered in front of Pmc due to un proportional water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात पाण्याची बोंब :संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा  

गेल्या अनेक दिवसांपासून ढासळलेल्या पाणीपुरवठा नियोजनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट महानगरपालिकेवरच मोर्चा काढला. ...

नियम न माेडता बस चालवा रे !! पीएमपीची चालकांना तंबी - Marathi News | do not break the rules; pmpml administrations order to drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियम न माेडता बस चालवा रे !! पीएमपीची चालकांना तंबी

पुणे वाहतूक पाेलिसांकडून नाे ट्रॅफिक व्हायलेशन झाेन तयार करण्यात अाले असून त्याअंतर्गत 19 ते 27 अाॅक्टाेबर दरम्यान विशेष माेहीम राबविण्यात येणार अाहे. यात पीएमपी सुद्धा सहभागी हाेणार असून चालकांना नियामांचे पालन करण्याचे अादेश पीएमपीकडून देण्यात अाले ...

महापालिकेतील विधी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो दावे प्रलंबित  - Marathi News | Thousands of claims are pending due to law department system of Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेतील विधी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो दावे प्रलंबित 

गेल्या चार वर्षांत महापालिकेच्या वतीने व महापालिकेच्या विरोधात विविध न्यायालयात दाखल झालेले दावे व अपिलांची संख्या तब्बल ३ हजार २९३ एवढी आहे. ...