लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे - Marathi News | Like other schemes, Jalyukt Shivar scheme is also failed : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे

या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही ...

पोलीस विभागातील एका बदलीची किंमत.... - Marathi News | Price of a replacement in the police department .... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलीस विभागातील एका बदलीची किंमत....

एकीकडे शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी व असुरक्षितता यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे कर्तव्यतत्परता दाखवलेल्या निरीक्षकाची तडकाफडकी बदली होते. हे चित्र नक्कीच भुवया उंचवायला कारणीभूत ठरते... ...

दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप - Marathi News | government is taking time to announce drought in state; says ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाेलवा टाेलवी ; अजित पवारांचा अाराेप

भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत असल्याचा अाराेप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला अाहे. ...

बंटी पवार टाेळीच्या सराईत गुन्हेगाराला अटक - Marathi News | police arrested member of bunty pawar gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंटी पवार टाेळीच्या सराईत गुन्हेगाराला अटक

सापळा रचून सराईत गुन्हेगाराला पाेलिसांनी अटक केली अाहे. त्याच्याकडून एक पिस्टल अाणि दाेन जिवंत काडतुसे जप्त करण्यात अाली अाहेत. ...

धमक असेल तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी : अजित पवार - Marathi News | Uddhav Thackeray should announce the date for construction of Ram temple if he has guts : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धमक असेल तर उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी : अजित पवार

विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे पुण्यात माेर्चा काढण्यात अाला. यावेळी अजित पवारांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. ...

सुपे - चौफुला रस्त्यावर ट्रकच्या धडकेत अपघातात बापलेक ठार - Marathi News | father daughter death in a truck crash at supe-Chaufula road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपे - चौफुला रस्त्यावर ट्रकच्या धडकेत अपघातात बापलेक ठार

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील कंपनीत मुलाखत देण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या बापलेकाला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली. ...

पुणेरी कट्टा- काळाच्या पडद्याआड गेलेली चित्रपटगृहे  - Marathi News | Puneri Katta- lost in past screening theaters at pune | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुणेरी कट्टा- काळाच्या पडद्याआड गेलेली चित्रपटगृहे 

पुण्यात काही चित्रपटगृहांना तर १०० वर्षांचा वारसाही होता. बदलत्या परिस्थितीत जसा ३५ एमएमचा पडदा काळाच्या पडद्याआड गेला, तशी ही काही चित्रपटगृहेही कायमची सोडून गेली. काही आपलं रूप बदलून आजही टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून  - Marathi News | accused escaped from custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून 

पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ )   दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. ...