लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

देशातील विद्यापीठानी गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | quality of country university make a build up is necessary : President of India Ramnath Kovind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातील विद्यापीठानी गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशात ९०३ विद्यापीठे व ३३ हजार ९०५ महाविद्यालये आहेत. मात्र अनेक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचा अभाव आढळून येतो आहे. ...

वकिलावर गोळीबार करणारे दोघेही जेरबंद : गुन्हे शाखेने घेतले ताब्यात - Marathi News | Both of the firing man arrested by Police : Crime Branch took possession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वकिलावर गोळीबार करणारे दोघेही जेरबंद : गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

अ‍ॅड़ देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री गोळीबार करुन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केले. ...

पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती - Marathi News | Satyashodhan Committee to investigate the issue of paper separation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती

नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. ...

कोठडीतून आरोपींचे पलायन भोवले : गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी  - Marathi News | guard commander suspended and departmental inquiry of three policemen due to negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोठडीतून आरोपींचे पलायन भोवले : गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी 

खेड पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले असून या प्रकरणी गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.    ...

वकिलावरील गोळीबाराच्या निषेधार्थ आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार - Marathi News | lawyers association boycotts court proceedings to condemn attack on lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वकिलावरील गोळीबाराच्या निषेधार्थ आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार

व्यावसायिक कारणावरुन हल्ला झाल्याचा संशय ...

कोजागिरी पौर्णिमेला असे बनवा मसाला दूध  - Marathi News | on occasion of Kojagiri Pournima made this Masala Milk | Latest food News at Lokmat.com

फूड :कोजागिरी पौर्णिमेला असे बनवा मसाला दूध 

चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून मसाला दूध पीत काव्य, शास्त्र, विनोदाचा आनंद घेण्याची ही रात्र वर्षभर लक्षात राहते ...

राफेलनंतर रस्त्यांचे थ्रीडी मॅपिंग दसॉल्वकडे - Marathi News | 3D mapping of roads after Rafale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राफेलनंतर रस्त्यांचे थ्रीडी मॅपिंग दसॉल्वकडे

राफेल विमान खरेदीतील कथित घोटाळ्यावरून गाजत असलेल्या दसॉल्व या कंपनीने पुण्यातील रस्त्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याची तयारी दर्शवली आहे. ...

आपली पत्रे लिक कशी झाली? : चंद्रशेखर यांचा वरवरा राव यांना सवाल   - Marathi News | How did your letters appear? : The question of ChandraShekhar's to Varvara Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपली पत्रे लिक कशी झाली? : चंद्रशेखर यांचा वरवरा राव यांना सवाल  

परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर आहे.आपल्यातील संभाषणात अधिक गुप्तता पाळणे गरजेचे आहे, असा मेल चंद्रशेखर यांनी ४ जुलै रोजी राव यांना पाठवला होता. ...