लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जलसंपदा-पालिकेतील युद्ध आणखी तीव्र - Marathi News | War in water resources is more intense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसंपदा-पालिकेतील युद्ध आणखी तीव्र

महापालिकेचे पाणी मुरते तरी कुठे; जलसंपदाच्या मुख्य अभियंत्यांचा सवाल ...

सुरेंद्र गडलिंग यांना सायबर लॉचे शिक्षण नाकारले - Marathi News | Surendra Gadaling denied the education of cyber law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरेंद्र गडलिंग यांना सायबर लॉचे शिक्षण नाकारले

माओवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांनी सायबर लॉचे शिक्षण घेण्यासाठी केलेला अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी नाकारला. ...

सायकल चोरणाराच ठेवणार सायकलींवर लक्ष - Marathi News | A focus on cycling will keep cyclists going | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायकल चोरणाराच ठेवणार सायकलींवर लक्ष

लॉक तोडलेली सायकल घेऊन जाणाराच आता त्याच सायकलींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायकल शेअरिंग योजनेला तो तरुण आता मदत करीत असून त्याचे मित्रदेखील त्याच्यासोबत आले आहेत. ...

दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस - Marathi News | Due to drought, farmers are fed up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीस

पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, रब्बी हंगामातील पीक जळालं, घरातील धान्यही संपत आलं. अशी दारुण अवस्था आल्याने जगायचे कसे या यक्षप्रश्नाने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ...

गोविंदाच्या नृत्यावर मंचरकर धुंद - Marathi News | Mancharkar Dhund on Govinda's dance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोविंदाच्या नृत्यावर मंचरकर धुंद

चित्रपट अभिनेते गोविंंदा यांनी अचानक व्यासपीठावर येऊन नृत्य करून उपस्थितांना धक्का दिला ...

लाचखोर पकडा; कामे मार्गी लागतील - Marathi News | Catch the bribe; Tasks are in progress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचखोर पकडा; कामे मार्गी लागतील

लाचखोराला पकडून दिल्यावर तक्रारदाराचे काम लवकर होतेच, परंतु इतरांचीही कामे मार्गी लागतात. एका अर्थाने समाजसेवाच घडते, असे आजपर्यंतच्या उदाहरणांवरून पुढे आले आहे. ...

राज्यातील १५ जिल्ह्यात ऑक्टोबर कोरडाच; परतीच्या पावसाने दिला दगा - Marathi News | Returning rain not fall down in 15 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १५ जिल्ह्यात ऑक्टोबर कोरडाच; परतीच्या पावसाने दिला दगा

मराठवाड्यासह राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यातच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़. ...

सत्ताधाऱ्यांकडून शहर परिवर्तनाचा विषय विनाचर्चा मंजूर  - Marathi News | city change subject Approved in pcmc | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्ताधाऱ्यांकडून शहर परिवर्तनाचा विषय विनाचर्चा मंजूर 

महापालिकेत परिवर्तनासारखा महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित असताना विरोधीपक्षाचे मत विचारात न घेता मंजूरी देणे, ही बाब चुकीची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे.  ...