लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

१२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी - Marathi News | Ban on more than 125 decibels fire crakers by pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ पेक्षा अधिक डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरावर शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे़. ...

बोपदेव घाटात आग लागल्याने मोटार जळून खाक - Marathi News | car burns at Bopdeo Ghat due to fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटात आग लागल्याने मोटार जळून खाक

पुण्याकडे येत असताना बोपदेव घाटात अचानक मोटारीला आग लावून त्यात मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. ...

मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उद्योजक तरुणीवर बलात्कार - Marathi News | The rape in a five-star hotel on the entrepreneur girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उद्योजक तरुणीवर बलात्कार

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी बाणेर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़.  ...

संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरे काम नाही : श्रीपाल सबनीस  - Marathi News | they no any work Moreover blem on sangh : Shripal Sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरे काम नाही : श्रीपाल सबनीस 

..ते सुद्धा जातीयवादीच आहेत,असे टीकास्त्र डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर सोडताना याचा अर्थ संघ गोंजारण्यासारखा किंवा पुजण्यासारखा आहे असा होत नाही अशी सावधपणाची भूमिकाही त्यांनी घेतली.  ...

घटनाबदलाची हिंमत कोणातही नाही : सुशीलकुमार शिंदे  - Marathi News | No Guts in anyone to change constituion: Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटनाबदलाची हिंमत कोणातही नाही : सुशीलकुमार शिंदे 

भारतीय संविधान प्रखर, सर्वांना न्याय देणारे आहे. अधूनमधून काहीजणांकडून घटनेत बदल करु, असे ऐकायला मिळते... ...

हडपसर येथे मिनी ट्रक स्टॉलमध्ये घुसला, 6 जण जखमी - Marathi News | 6 people injured in mini truck accident in hadapsar market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथे मिनी ट्रक स्टॉलमध्ये घुसला, 6 जण जखमी

ससाणेनगर येथून वेगाने आलेल्या एका मिनी ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने  ट्रक गांधी चौकातील रस्त्याकडेला असलेल्या स्टॉलमध्ये घुसला. ...

दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी - Marathi News | Claim five hours; But water for two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी

वेळापत्रक बदलण्याची वेळ; सोमवारीही अनेक ठिकाणी पाणी नाही, नागरिकांचे हाल सुरूच ...

जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी - Marathi News | Collector will inspect the drought situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी

जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत. ...