काश्मीरमध्ये निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतर राज्यात निर्माण करण्याचा सुधा भारद्वाज यांचा प्रयत्न होता, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी शनिवारी न्यायालयात दिली. ...
मुठा कालवा दुर्घटनेत दांडेकर वसाहतीत राहणाऱ्या अरुणा लाेंढे यांचे घर देखील वाहून गेले. सरकारने लवकरात लवकर घर बांधून द्यावे अशी त्यांची मागणी अाहे. ...
सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांवर वार केल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असतानाचं अचानक शिवसेनेचे कार्यकर्तेही चौकाच्या विरुद्ध बाजूला उभे राहिले. ...
मुठा कालवा दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला तरी येथील अनेक नागरिकांना मदत मिळाली नसल्याने हताश हाेऊन बसण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्याजवळ उरलेला नाही. ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधील अग्रलेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. ...