लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

वनजमिनीवरील अतिक्रमण काढले; सतरा एकर जमीन मोकळी - Marathi News | The encroachment on the forest land was removed; Seventeen acres of land are free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनजमिनीवरील अतिक्रमण काढले; सतरा एकर जमीन मोकळी

वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम वन विभागाने राबविली. ...

उतारवयात माणसाला पुण्यकर्मच कामी- निवृत्तीमहाराज इंदोरीकर - Marathi News | In the course of his life, the righteous man Kamyu- Nivratim Maharaj Indorekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उतारवयात माणसाला पुण्यकर्मच कामी- निवृत्तीमहाराज इंदोरीकर

भाऊसाहेब मार्तंडराव शिंदे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम ...

भांडण मिटविल्याने दोघा भावांना मारहाण - Marathi News | Due to a dispute, killing two brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडण मिटविल्याने दोघा भावांना मारहाण

भांडण मिटवल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी दोघांवर लोखंडी कोयत्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...

कांदा उत्पादक अडचणीत; साठवलेला कांदा सडण्यास सुरुवात - Marathi News | Onion Turner The onion stored is started to rot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा उत्पादक अडचणीत; साठवलेला कांदा सडण्यास सुरुवात

कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून साठवलेला कांदा सडू लागल्याने कांदा फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

पोलिसांचा दृश्य वावर वाढल्याने घरफोड्या, चोऱ्यांमध्ये घट - Marathi News | theft cases less Due to visual effort by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांचा दृश्य वावर वाढल्याने घरफोड्या, चोऱ्यांमध्ये घट

सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़. ...

पुणेकरांनाे सावधान !! पाेलिसांचा बाॅडी कॅमेरा तुम्हाला बघताेय - Marathi News | Beware Puneites !! The police Body camera looks at you | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनाे सावधान !! पाेलिसांचा बाॅडी कॅमेरा तुम्हाला बघताेय

वाहतूक शाखेकडून वाहतूक पाेलिसांना बाॅडी कॅमेरे पुरवले असून या कॅमेऱ्याच्या अाधारे पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांचे व्हिडीअाे रेकार्डिंग करण्यात येणार अाहे. ...

काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा भारद्वाज यांचा प्रयत्न  - Marathi News | Bharadwaj's tried to create conditions like Kashmir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा भारद्वाज यांचा प्रयत्न 

काश्मीरमध्ये निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतर राज्यात निर्माण करण्याचा सुधा भारद्वाज यांचा प्रयत्न होता, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी शनिवारी न्यायालयात दिली. ...

घरंच नाही तर मुलीच्या सासरकडच्यांना लग्नाची तारीख ठरवायला बाेलवू कसं ? - Marathi News | how would i fix my daughters marriage date ? since we dont have house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरंच नाही तर मुलीच्या सासरकडच्यांना लग्नाची तारीख ठरवायला बाेलवू कसं ?

मुठा कालवा दुर्घटनेत दांडेकर वसाहतीत राहणाऱ्या अरुणा लाेंढे यांचे घर देखील वाहून गेले. सरकारने लवकरात लवकर घर बांधून द्यावे अशी त्यांची मागणी अाहे. ...