..ते सुद्धा जातीयवादीच आहेत,असे टीकास्त्र डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर सोडताना याचा अर्थ संघ गोंजारण्यासारखा किंवा पुजण्यासारखा आहे असा होत नाही अशी सावधपणाची भूमिकाही त्यांनी घेतली. ...
प्रणितीला त्या कार्यक्रमात कोणतेही अपशब्द उच्चारायचे नव्हते. तिच्या तोंडून चुकून ते शब्द निघून गेले. मी असे बोलायला नको होते, असे प्रणिती मला म्हणाली, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. ...
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत. ...