लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

स्वामी आनंद यशवंत... ओशोंचे निस्सिम अनुयायी - Marathi News | Swami Anand Yashwant ... Osho's Nissim followers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वामी आनंद यशवंत... ओशोंचे निस्सिम अनुयायी

मराठी भावसंगीत क्षेत्रात अवीट गोडीच्या गीतांची श्रृंखला सादर करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार अशी यशवंत देव यांची ओळख. पण ओशोंचे निस्सिम भक्त म्हणून त्यांचा एक वेगळा पैलू आहे, ज्याबददल फारसे कुणीच परिचित नाही.... ...

वाळूचोरीमुळे पुलाला धोका; कारवाई होईना - Marathi News | Pulake risk due to sandbill; Take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळूचोरीमुळे पुलाला धोका; कारवाई होईना

राजकीय वरदहस्त असल्याने अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा ...

लग्नाचे नाटक करून उद्योजक तरुणीवर बलात्कार - Marathi News | The rape of an entrepreneur girl by marriage drama | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे नाटक करून उद्योजक तरुणीवर बलात्कार

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलातील प्रकार; धमकी देऊन ४ लाख उकळले ...

कैद्यांकडून दिवाळीसाठी कपड्यांना विशेष साज - Marathi News | Specially decorated with clothes from prisoners for Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैद्यांकडून दिवाळीसाठी कपड्यांना विशेष साज

खास दिवाळीनिमित्त येरवडा कारागृह कारखाना विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

मुठा कालव्याची ‘मिठी’ होऊ देऊ नका- उच्च न्यायालय - Marathi News | Do not let the 'hug' of the mud canal - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुठा कालव्याची ‘मिठी’ होऊ देऊ नका- उच्च न्यायालय

मुठा कालव्यालगत झालेल्या अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त करीत उच्च न्यायालयाने मुठा कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, असे म्हटले. ...

फेसबुकवर महात्मा गांधी यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | Filed a complaint against Mahatma Gandhi's defamatory on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर महात्मा गांधी यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

फेसबुकवरील ‘मेम्स आॅफ महात्मा’, ‘गांधी मेमेज’, महात्मा मेमेचंद‘या तीन पेजेसवरून महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल लिखाण केलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या. ...

‘लक्ष्मी’ घडवणारे हात दारिद्रयाच्या अंधारात - Marathi News | The hands making 'Lakshmi' are in the dark of poverty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लक्ष्मी’ घडवणारे हात दारिद्रयाच्या अंधारात

प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे. ...

इंदापूर येथे सोनं चोरून नेलं आणि परत आणूनही ठेवलं... - Marathi News | Thieves kept 21 tole of gold at the door of Indapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदापूर येथे सोनं चोरून नेलं आणि परत आणूनही ठेवलं...

चोरीस गेलेले सोने तसे परत मिळणे कठीणच.. पण चोरांनी पोलिसांची एवढी धास्ती घेतली की त्यांनी चोरीचे सोने गुपचूप आणून ठेवले ...