लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शिवसेनेचा स्वबळाचाच निर्धार, सर्वच मतदारसंघांचा घेतला आढावा - Marathi News | Shiv Sena's self-determination, determination of all the constituencies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचा स्वबळाचाच निर्धार, सर्वच मतदारसंघांचा घेतला आढावा

विधानसभा मतदारसंघनिहाय काही जणांना तयार राहण्यास सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

सोमवारपासूनच होणार पाणीकपात , पेठांना बसणार सर्वाधिक फटका - Marathi News | The water crisis will take place on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमवारपासूनच होणार पाणीकपात , पेठांना बसणार सर्वाधिक फटका

दिवाळीआधीच म्हणजे येत्या सोमवारपासूनच (दि. २९) शहरात पाणीकपात होणार आहे. ...

चंद्राच्या शीतल चांदण्यात शब्दसुमनांची बरसात - Marathi News | Kojagiri pornima celebrated at Lokmat office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्राच्या शीतल चांदण्यात शब्दसुमनांची बरसात

‘हास्यमैफल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध हास्यकवी बण्डा जोशी तसेच विविध कवी संमेलन गाजविलेले. अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी या मैफलीमध्ये सहभाग घेतला. ...

पुण्यात शिवसेनेचे शिलेदार लढण्यास तयार, नेतृत्वाचे आदेश : स्वबळाचाच निर्धार - Marathi News | Shivsena taking preview for upcoming Loksabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात शिवसेनेचे शिलेदार लढण्यास तयार, नेतृत्वाचे आदेश : स्वबळाचाच निर्धार

‘भारतीय जनता पार्टीची फिकिर करू नका, आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली गरज आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा’ असा आदेश पक्षनेतृत्वाने दिल्यामुळे शिवसेनेने विधानसभेची तयारी करण्यास पुण्यातून सुरूवात केली आहे. ...

बहुमताच्या जोरावर पाटबंधारे विभागाला ६५ कोटी मंजूर  - Marathi News | 65 crore sanctioned to pay for Irrigation Department on the strength of majority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर पाटबंधारे विभागाला ६५ कोटी मंजूर 

पाणी कपातीची भिती दाखवून पाटबंधारे विभाग महापालिकेला ब्लॅकमेल करत आहे, असा आरोप करत पाटबंधारे विभागाला पैसे देण्यास विरोधी पक्षांनी विरोध केला. ...

केंद्र सरकारलाच ‘प्लॅनिंग’चा विसर आणि राज्य सरकारकडूनही पाठपुरावा नाही  - Marathi News | The central government has forgotten 'planning' and the state government has no follow up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारलाच ‘प्लॅनिंग’चा विसर आणि राज्य सरकारकडूनही पाठपुरावा नाही 

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये दोन एसपीए सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप संस्था उभारणीबाबत काहीच हालचाल सुरू नसल्याचे दिसते. ...

रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे - Marathi News | Temple of Ram and Lord Ramchandra state should be completed soon : Mohan Bhagwat's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे

दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.  ...

शहरात पाणी कपात करण्याची गरजच नाही  - Marathi News | no need to cutting in water supply of city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात पाणी कपात करण्याची गरजच नाही 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी व पुणेकर मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाने पुणेकरांच्या हक्काचे पाणी देण्यास नकार दिला. ...