रेव्ह्येन्यू कॉलनीतील पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी रविवारी सकाळी महापौर निवासस्थानाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महापौर तसेच खासदार आयुक्त यांची बैठक संपेपर्यंत त्यांनी महापौर निवासस्थानातच ठिय्या दिला. ...
सामाजिक कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याप्रकरणा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...
पुण्यामध्ये काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. शनिवारी (28 ऑक्टोबर) रात्री हडपसर येथील ससाणेनगर भागात एका टोळक्याने कोयते आणि तलवारीने जवळपास 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ...
स्टेजवर ब्लँक होण्याचे किस्से वाचताना किंवा आठवताना हसू जरी येत असलं तरी प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी त्या कलाकाराची वाट लागलेली असते. का एखादा कलाकार असा ब्लँक होत असावा किंवा चालू प्रसंगातले सोडून भलतेच संवाद म्हणत असावा. मला वाटतं, एकाग्रता विचलित ह ...
‘महापालिकेत बदमाशी सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी दुरुस्तीसाठी केला जातो. तरीही यांच्या जलवाहिन्या बिघडतात कशा?’ असा सवाल करून भारतीय जनता पार्टीचे खासदार शिरोळे यांनी महापालिकेतील स्वपक्षाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. ...