येथील नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आणि अर्थ व नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ शेटे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
पुणे येथील भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी परभणीतील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. ...
माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर जमीन बळकाविल्याचा आणखी एक गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१) पुणे दौऱ्यामध्ये पुुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. ...
पुलंच्या नावाने सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे दिल्या जाणाऱ्या कृतज्ञता सन्मानाने यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांना गौैरवले जाणार आहे. ...