लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अवनी वाघीण मृत्यूप्रकरणी वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; पुण्यातील प्राणीप्रेमींची मागणी - Marathi News | forest minister should resign for avani case; demands punes animal lovers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवनी वाघीण मृत्यूप्रकरणी वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; पुण्यातील प्राणीप्रेमींची मागणी

अवनी वाधिनीला ठार केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील प्राणीप्रेमी नागरिकांकडून माेर्चा काढण्यात अाला. यावेळी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची जाेरदार मागणी करण्यात अाली. ...

पुण्यातील महाविद्यालयीन निवडणूका हाच राजकीय कारकिर्दीचा पाया : शरद पवार - Marathi News | Pune's college elections is the foundation of political career : Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महाविद्यालयीन निवडणूका हाच राजकीय कारकिर्दीचा पाया : शरद पवार

'पेपरलिफ'तर्फे आयोजित आठवणीतले पुणे या कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यानी पवार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मुलाखत घेतली त्यावेळी दाेघांनी पुण्यातील अाठवणींना उजाळा दिला. ...

सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार - Marathi News | bsf jawan prasad bendre passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

शिवाजीनग गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

हप्तेवसुलीसाठी टोळक्यांचा धिंगाणा, परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न - Marathi News | For the sake of recovery, gang banging, trying to spread panic in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हप्तेवसुलीसाठी टोळक्यांचा धिंगाणा, परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न

कात्रज येथे दोघांना अटक : भाऊबीजेला दुकाने बंद ठेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न ...

कोयत्याने वार करून दोघांना केले जखमी - Marathi News | Accused injured both by accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याने वार करून दोघांना केले जखमी

रोहन त्याचा भाऊ पवन आणि रमेश यांच्यासोबत घरी जाताना गोरख पेठे यांच्या वखारीसमोरून त्यांच्या तोंडओळखीचा अतुल कचरावत याने त्यांना अडविले ...

सातारा रस्त्याला खासगी वाहतुकीचे ग्रहण - Marathi News | Private traffic reception in Satara road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातारा रस्त्याला खासगी वाहतुकीचे ग्रहण

स्वारगेट ते कात्रज : सहा किलोमीटरच्या पट्ट्यात अतिक्रमणे, बीआरटीमुळे अरुंद झाला रस्ता ...

सायकल चोरणाऱ्याला अटक, पोलीस प्रशासनाला वाढतेय डोकेदुखी - Marathi News | The arrest of the cybercrime, the police administration is increasingly headache | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायकल चोरणाऱ्याला अटक, पोलीस प्रशासनाला वाढतेय डोकेदुखी

स्मार्ट सिटी योजना : वाहनचोरी रोखण्यात पोलिसांना यश ...

पूर्व प्राथमिकच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात, ७ महिने अगोदरच पालकांची धावपळ - Marathi News | Pre-primary admissions begin, 7 months ago the parents' runway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्व प्राथमिकच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात, ७ महिने अगोदरच पालकांची धावपळ

इंग्रजी माध्यमाच्या शाळा : ७ महिने अगोदरच पालकांची धावपळ ...